Maharashtra krushi Vibhag Bharti 2023:-विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील बुलढाणा येथे आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्नप्रक्रिया योजना या केंद्राच्या योजनेमध्ये नोडल एजन्सी मार्फत जिल्हास्तरावर तेथील इच्छुक उमेदवारांना कामाचा पाठपुरावा हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची [Resource Person] ही जागा महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत भरण्यात येणार आहे.यासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी कडून अर्ज मागविण्यात सुरुवात देखील झाली आहे. यासाठी उमेदवाराला कमीत कमी 20,000/-इतका पगार दिला जाईल.जे इच्छुक व्यक्ती अर्ज करू इच्छिता त्यांनी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा शारीरिक पात्रता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
Maharashtra krishi Vibhag Bharti 2023 Notification PDF Link| Krushi Vibhag Bharti 2023 Application Last Date | Buldhana Krushi Vibhag Bharti 2023
| Eligibility Age Limit Direct Apply Link | Important Dates For Apply | New Bharti 2023
चला तर मग पाहूया उमेदवार कशाप्रकारे बुलढाणा कृषी विभागा मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.
Krushi Vibhag Bharti 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – संसाधन व्यक्ती [ Resource Person ]
महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023
एकूण पदसंख्या -25
अर्ज शुल्क – कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- बुलढाणा, महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 23/06/2023
अर्जाची शेवटची तारीख – 30/06/2023
अधिकृत संकेतस्थळ -www.krishi.maharashtra.org.in
Krushi Vibhag Bharti 2023 [ पदांचा तपशील]
मित्रांनो आता आपण पाहूया की Krishi Vibhag Bharti 2023 कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Maharashtra Krishi Vibhag Bharti 2023
संसाधन व्यक्ती या पदासाठी उमेदवाराकडे विद्यापीठ किंवा संस्था यांचे अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा कृषी व कृषी संबंधित पदवी किंवा पदवीधर पदवी किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर उमेदवारास अन्न व कृषी प्रक्रियेतील उद्योग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल डी आर पी बनवणे तसेच बँकेची पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर करून घेण्याबाबत अनुभव असणे आवश्यक आहे.
टीप प्राधान्यक्रम
या पदासाठी सेवानिवृत्त बँक किंवा शासकीय अधिकारी किंवा सनदी लेखापाल/सल्लागार संस्था, बँक मित्र,विमा ,प्रतिनिधी ,वैयक्तिक व्यावसायिक /व्यक्ती यांना प्राधान्य देण्यात येईल.
अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
Vanrakshak Bharti 2023-तब्बल 2138 पदांची केली जाणार भरती | इथे क्लिक करा |
Age Limit for Krishi Vibhag Bharti 2023 Notification
Resource Person [ संसाधन व्यक्ती ] या पदांसाठीची वयोमर्यादा खालील प्रमाणे.
या पदांसाठी कोणत्याही प्रकारची वय मर्यादा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाहीये.
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.
Address To Send Application [अर्ज पाठवण्याचा पत्ता]
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालय भवटे हॉस्पिटल समोर घाट रोड बुलढाणा येथे.
Krushi Bharti 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]
या पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
इथे उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हाही तुम्ही मुलाखतीला जात असाल तेव्हा तुमच्यासोबत सर्वकाही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला स्वतः सोबत ठेवायची आहे.व सर्व ओरिजनल कागदपत्र तुमच्यासोबत असावेत इथे फक्त ओरिजनल कागदपत्र चेक केले जातात जर तुम्ही झेरॉक्स कॉपी दिली तर ते कागदपत्र ग्राह्य धरले जात नाही.
Krushi Recruitment 2023 Salary Pay
Resource Person या पदांसाठी उमेदवारास संसाधन व्यक्ती मंजुरीनंतर प्रती यशस्वी प्रकल्प अहवालासाठी वीस हजार रुपये देण्यात येईल.
टिप
यापैकी 50 टक्के रक्कम ही बँक कर्ज मंजुरीनंतर व उर्वरित पन्नास टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार जीएसटी नोंदणी आधार नोंदणी एफएसआयची उत्पादन मानके दर्जा पूर्तता केल्यानंतर तसेच उद्योजक उद्योगाची कारवाही व लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर उमेदवाराला देण्यात येईल.
Krishi Vacancy 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
आधार कार्ड [Aadhar card]
उत्पन्नाचा दाखला [income certificate]
जात प्रमाणपत्र [cast certificate]
दहावी बारावीचे गुण प्रमाणपत्र [10th 12th pass certificate]
डोमासाईल प्रमाणपत्र.[domicile certificate]
फोटो आणि सिग्नेचर [photo and signature]
पॅन कार्ड [Pan Card]
आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे
How to Apply Indian Krishi Bharti 2023
या पदांसाठीची [Selection Process] निवड प्रक्रिया ही walk in interview मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
Important Notes For Krushi Bharti 2023
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही फक्त ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरच उमेदवार अर्ज करू शकतात.
व दिलेल्या तारखेनंतर आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
त्याचबरोबर मुलाखत सुरू होण्याची तारीख आहे.29 जून 2023 असणार आहे. व शेवटची तारीख असणार आहे 30 जून 2023.त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला भेटेल यासाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला जॉईन करा.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी.तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.
Important Links for Maharashtra Krishi Vibhag Bharti 2023
Maharashtra Krishi Bharti 2023 (Pdf) Link – Click Here
Official Website Link – Click Here
Krishi Vibhag Bharti Buldhana 2023 Important Dates
Last Date for Application – 30/06/2023