Ladki Bahin Yojana Paise Account La Yaila zali Survat- काही दिवसांपूर्वी सुरू झालेले लाडकी बहीण या योजना च्या संदर्भात लोकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये खूप प्रश्नचिन्ह होते की जरी आपण या योजनेसाठी अर्ज केला तरीसुद्धा या योजनेचे पैसे हे आपल्याला येतील ना येतील या भावनेत लोकांनी तरी देखील अर्ज केले पण मित्रांनो आज एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
जसे की तुम्हाला माहीतच असेल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 17 ऑगस्ट तारखेपासून म्हणजे आज पासून अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल.
पण मित्रांनो आजच 14 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज अपूर्ण झालेला महिलांच्या अकाउंटला लाक्या बहिणी योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana Paise Account La Yaila zali Survat
या संदर्भात अधिकृत माध्यमातून नस नाहीतर आमच्या देखील सोर्स कडून आम्हाला या संदर्भात माहिती मिळाली आहे.