ladki Bahin Yojana Status Kasa Pahava | Ladki Bahin Yojana Status Pending,In Review असेल तर काय करावे

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Ladki Bahin Yojana Status kasa pahava |Ladki Bahin Yojana Status Pending,In Review नमस्कार मित्रांनो तो आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोन द्वारे कोणत्याही भगिनीचा लाडक्या बहिणीसाठी केलेला अर्ज कशाप्रकारे चेक करू शकता त्याची सद्यस्थिती पाहू शकता ते आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला आपला हा लेख आवडला तर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता जेणेकरून अशाच प्रकारच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची माहिती आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर देत असतो. 

Ladki Bahin Yojana Status Check Online – तर मित्रांनो सर्वप्रथम आता आपण पाहणार आहोत की जर कोणी वेबसाईटवरून लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्या उमेदवारांनी कशाप्रकारे आपल्या अर्जाचा सध्या स्थिती म्हणजे स्टेटस पाहायचा आहे. 

लाडकी बहीण योजना वेबसाईट – पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना ची वेबसाईट आहे गव्हर्मेंटची त्यावर ती जाऊन लॉगिन करायचा आहे. 

आता लॉगिन केल्यानंतर तुम्हाला मध्यभागी जे बटन आहे त्यावर क्लिक करून त्यामधील चार नंबरच्या ऑप्शनवर म्हणजेच अर्जदाराचे लॉगिन वर क्लिक करायचं आहे. 

अर्जदाराचे लॉगिन यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवर रीडायरेक्ट व्हाल इथे तुम्हाला एप्लीकेशन सबमिट हे पहिला ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 

Ladki Bahin Yojana Status Pending Problem Check

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही वेबसाईटवरून केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला पाहता येईल. 

यामध्ये सर्वप्रथम अर्ज केल्यानंतर उमेदवाराचा अर्ज हा पेंडिंग म्हणून दिसतो. त्यानंतर काही दिवसांनी तुमचा अर्ज इन रिव्ह्यू म्हणजे चेकिंग साठी पुढे पाठवण्यात आला आहे असे समजावे. 

यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये तुमचा अर्ज पडताळणीमध्ये अप्रू किंवा डीस अप्रूव्ह होऊ शकतो.

  नारीशक्ती दूत अपने रजिस्ट्रेशन केलेली उमेदवार

आता आपण पाहूया की ज्या उमेदवारांनी नारीशक्ती दूत या ॲपवरून अर्ज केला आहे. अशा उमेदवारांनी नारीशक्ती दूध ऑन करायचा आहे. त्यामधील केलेला अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सध्या सिटी कोणत्या स्टेप वर आहे म्हणजेच पेंडिंग आहे की इन्ट्री व्ह्यू आहे की अप्रू किंवा डिसप्रू आहे हे पाहू शकता. 

Ladki Bahin Yojana Status Check- तर मित्रांनो जर तुम्हाला आपली ही जॉब दर्शक ची योजना संदर्भातची माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या जॉब दर्शकच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात ज्यामध्ये साडेतीनशे हुन अधिक लोक आपल्या ग्रुपला जॉईन आहे वर्षात नवनवीन जॉब तसेच योजनांची माहिती ते सर्वप्रथम घेत आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन आणि अशाच प्रकारच्या ज्या माहिती आहेत त्यांचा लाभ घ्या.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment