Mahapareshan Bharti 2023
Mahapareshan Bharti 2023-महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मध्ये वीजतंत्री [इलेक्ट्रिशन],च्या 137 पद भरती केली जाणार आहे.त्यामुळे जेही उमेदवार या पदभरतीची वाट पाहत होते अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.Mahapareshan Bharti 2023 त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती भरती बाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.त्यानुसार जे ही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी त्वरित अर्ज करावा.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 ही असणार आहे.
Mahapareshan Bharti 2023 मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
Mahapareshan Bharti 2023 | Mahapareshan Recruitment 2023 | mahapareshan Bharti Notification 2023 | Mahapareshan Bharti Online Form | Mahapareshan Recruitment Last Date | mahatransco Online Form Date 2023 | Mahapareshan Bharti Document | Mahapareshan Bharti Qualification| mahatransco Mahapareshan recruitment 2023 | Mahatransco Eligibility | Age Limit | Direct Apply Link | Bharti Marathi Information | Mahatransco Bharti 2023 Syllabus | Sarkari Bharti 2023 Update
Mahapareshan Bharti 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – वीजतंत्री [Electrician]
एकूण पदसंख्या – 137
नोकरी ठिकाण- परळी,बीड,महाराष्ट्र
परीक्षा शुल्क - फी नाही
निवड पद्धत – मुलाखत
अर्ज पद्धती -ऑनलाईन
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष असावे. [ SC/ST -05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सुट]
पगार – कंपनी नियमानुसार पगार मिळेल.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ -www.mahatransco.in
Mahapareshan Bharti 2023 Education Qualification [पदाचे नाव व तपशील]
Mahapareshan Bharti 2023 मध्ये या पदासाठी एकूण 137 जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे.
वीजतंत्री [Electrician] Education Qualification [शैक्षणिक पात्रता ]
या पदासाठी उमेदवारांने दहावीपर्यंत तरी शिक्षण पूर्ण केले असावे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असले पाहिजे.
त्यानंतर उमेदवाराने राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद[NCVT] नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविधतंत्र्य व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mahapareshan Bharti Important Document
महापारेषण भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे सर्व काही कागदपत्र तुम्हाला इथे खालती पाहूया.
उमेदवाराकडे एसएससी व आयटीआय दोन सेमिस्टर चे तसेच चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुणपत्रिका प्रत असावी.
शाळा सोडल्याचा दाखला.
आधार कार्ड.
मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्याचे जात प्रमाणपत्र.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल [Domicile]
प्रगत व उन्नत गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र[ फक्त अजा व अज या प्रवर्गातील उमेदवारांना वगळून]
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचे प्रमाणपत्राची मूळ स्वाक्षांकित उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर सुस्पष्ट अशी दिसेल अशा स्वरूपात स्कॅन करून अपलोड करावी.
तसेच उमेदवारास विद्यावेतन प्रचलित नियमांप्रमाणे लागू राहील.
अपूर्ण व चुकीची कागदपत्र सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
MahaTransco Selection Process [निवड प्रक्रिया]
जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
MahaTransco Bharti Age Limit
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष [मागासवर्गीय 05 वर्ष सूट]
Application Fee [अर्ज शुल्क]
वीजतंत्री या पदासाठी उमेदवारास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
हे पण वाचा >>> SSC Bharti 2023-स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघाली पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी लगेच बघा |
Important Dates [अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा]
Starting Date For Application 23 th August 2023
Last Date For Application 04 September 2023
MahaTransco Bharti Salary
उमेदवारास महापारेषण मध्ये कंपनी नियमाप्रमाणे वेतन देण्यात येईल.
Important Links [अर्जासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स]
Notification [मुळ जाहिरात पहा ] – | इथे क्लिक करा |
Official Website [अधिकृत संकेतस्थळ] | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | इथे क्लिक करा |
Join Us On Telegram | इथे क्लिक करा |
जर तुम्हाला जॉब संदर्भात व्हिडिओ पाहिला आवडत असेल तर आपल्या जॉब दर्शक यूट्यूब चैनल ला | Subscribe |