Maharashtra homeguard 9700 Posts Bharti 2024 -महाराष्ट्र होमगार्ड मध्ये ऑगस्ट महिन्यापासून भरती सुरू

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Maharashtra homeguard 9700 Posts Bharti 2024गृहरक्षक विभागामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 9700 पदांची भरती केली जाणार आहे. official notification, vacancy detail age limit selection process online apply form qualification and eligibility या संदर्भातील सविस्तर माहिती उमेदवारांना खालील लेखामध्ये दिली आहे. तर ही सविस्तर माहिती उमेदवारांनी वाचावी व त्यानंतरच अर्ज करावा जेणेकरून तुमच्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.

Maharashtra Homeguard official vacancy notification 2024

महाराष्ट्रातील जेही उमेदवार आतुरतेने महाराष्ट्र होमगार्ड भरतीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र होमगार्ड मध्ये तब्बल 9700 पदांची मेगा भरती केली जाणार Maharashtra Homeguard Bharti 2024 जाहीर उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे यामध्ये कशाप्रकारे तुम्ही गृह रक्षक पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर या भरतीमध्ये एकूण किती पदे असतील या संदेश सविस्तर माहिती तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Maharashtra Homeguard Recruitment 2024- महाराष्ट्र होमगार्ड विभागाद्वारे पदभरतीच्या संदर्भात ऑफिशिअली नोटिफिकेशन आलेला आहे व त्यानुसार राज्यामध्ये तब्बल 9700 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण 34 जिल्ह्यांचे उमेदवार सहभाग घेऊ शकतात.

Maharashtra Homeguard 9700 Posts Bharti 2024

विभागाचे नाव – गृहरक्षक विभाग

पदाचे नाव – गृहरक्षक

एकूण पदसंख्या -9700 पदे

पगार – 20,100/-

Maharashtra Homeguard Recruitment 2023 Qualification [शैक्षणिक पात्रता]


Maharashtra Homeguard Bharti 2023 भरती मध्ये [ गृहरक्षक ] या पदासाठी ही पदभरती केली जात असून यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रमाणे.

या पदासाठी उमेदवार कमीत कमी 10वी पास असावा.

पण या अगोदर –

तर मित्रांनो या अगोदर सातवी पास उमेदवार देखील महाराष्ट्र गृहरक्षक भरती मध्ये अर्ज करू शकत होते.
पण आता नवीन नियमानुसार महाराष्ट्र गृहरक्षक दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराच्या शिक्षण हे कमीत कमी दहावी पास इतके असावे.
अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Maharashtra Homeguard Physical Qualification


महाराष्ट्र होमगार्ड मध्ये पुरुष उमेदवारासाठी शारीरिक पात्रताही खालील प्रमाणे आहे.

पुरुष उमेदवार उंची – 160 सेमी
महिला उमेदवार उंची – 150 सेमी
पुरूष छाती न फुगवता – 80 सेमी
पुरूष छाती फुगवून – 4 सेमी जास्त

Homeguard Bharti 2024 Age Limit

  • महाराष्ट्र होमगार्ड पदाच्या २०२४ साठी फॉर्म भरताना उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे. किमान वय: 18 वर्षे
    कमाल वय: 35 वर्षे
    वयोमर्यादा शिथिलता नियमानुसार लागू आहे वयात सवलत: महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 साठी, उमेदवारांना OBC/ST – 3 वर्षे, SC/ST – 5 वर्षे वयात सूट दिली जाईल. ओबीसी – ३ वर्षे
    SC/ST/ – 5 वर्षे
    माजी सैनिक (ESM)/- 3 वर्षे
    श्रेणी वय विश्रांती
    ओबीसी 3-वर्षे
    SC/ST 5-वर्षे
    माजी सेनीक – 3 वर्षे

सूचना-
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Maharashtra Homeguard Recruitment 2024 Selection Process [निवड प्रक्रिया]


Maharashtra Homeguard Bharti 2024 मध्ये Homeguard पदासाठी कशाप्रकारे सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया राबवली जाईल.
निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्याकडून कोणत्याही सरकारी हॉस्पिटलचे मेडिकल सर्टिफिकेट घेतले जाऊ शकते. त्यामुळे मागितलं तर तुमच्याकडे असावे.
तर मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती जे ग्राउंड असतं ते महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी 30 गुणाच असतं.
व यामध्ये गुणांची विभागणी हे खालील प्रमाणे केली जाते ‌.
1600 मीटर धावणे पुरुष – 20 गुण.
गोळा फेक पुरुष -10 गुण
800 मीटर धावणे महिला – 20 गुण.
गोळा फेक महिला -10 गुण
तर सर्वात प्रथम मित्रांनो तुमचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारातून एका प्रकारात अर्ज मागवली जातात.
त्यानंतर तुमचे सर्वप्रथम फिजिकल टेस्ट म्हणजेच ग्राउंड होते.
फिजिकल टेस्ट मध्ये पुरुष उमेदवाराला 1600 मीटर रनिंगला 20 गुण दिले जातात.
यानंतर फिजिकल टेस्ट मध्ये पुरुष उमेदवाराला पोलीस भरती सारखाच शॉट पुट थ्रो हा देखील इव्हेंट असतो.
व गोळा फेक हा इव्हेंट चे तुम्हाला 10 गुण दिले जातात.
तसेच महिला उमेदवाराला 800 मीटर रनिंगला 20 गुण दिले जातात.
यानंतर फिजिकल टेस्ट मध्ये महिला उमेदवाराना पोलीस भरती सारखाच शॉट पुट थ्रो हा देखील इव्हेंट असतो.
व गोळा फेक हा इव्हेंट चे तुम्हाला 10 गुण दिले जातात.
यानंतर जेव्हा मित्रांनो तुमचा सिलेक्शन होतं तेव्हा एकूण 35 दिवसांचा तुमचा ट्रेनिंग कॅम्प घेतला जातो. हा कॅम्प तुमचा महाराष्ट्र तसेच मुंबईमध्ये देखील घेतला जाऊ शकतो.

Maharashtra Homeguard Bharti 2024 Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
अर्ज करण्याच्या वेळेस उमेदवाराकडे ही सर्व काही कागदपत्रे असायला हवी.
रहिवासी पुरावा.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी असावे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा

Maharashtra Homeguard Salary

महाराष्ट्र होमगार्ड मध्ये पगार नसून मानधन दिले जाते.
व हे महिना मानधन एका दिवसाचे 670/- प्रमाणे महिन्याचे मानधन हे – 20,100/- इतके दिले जाते.

Maharashtra Homeguard Bharti 2024 How to Apply | महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये उमेदवाराने अर्ज कसा करावा.

सर्व प्रथम उमेदवाराला महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइट https://maharashtracdhg.gov.in/ वर जावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अधिकृत वेबसाइट दिसेल.
त्यानंतर उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचनांकडे जा.
महाराष्ट्र होमगार्ड अधिसूचना 2024 वाचल्यानंतर, ऑनलाइन फॉर्म विभागात जा.
आता तुम्हाला महाराष्ट्र होमगार्ड ऑनलाइन फॉर्म 2024 वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर महत्वाचे असलेले सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
सर्व महत्वाची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, “सबमिट बटण” वर क्लिक करा.
यानंतर तुम्ही योग्य चॅनेलद्वारे फी भरा.
भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 16/08/2024

अर्जाची शेवटची तारीख – लवकरच

जाहिरातीच्या मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – लवकरच


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment