Maharashtra Homeguard Bharti 2023– तर मित्रांनो तब्बल 03 ते 04 वर्षानंतर म्हणजेच 2019 नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र गृहरक्षक दल च्या पदभरतीची जाहिरात निघणार आहे.याबाबत लवकरच काही दिवसांमध्ये तुम्हाला गृहरक्षक दल पदभरती ची अधिकृत माध्यमातून जाहिरात देखील पाहायला भेटू शकते. तर चला मग बघूया की कशाप्रकारे तुम्हाला या पदभरती साठी अर्ज करायचा आहे व ज्या ही अटी शर्ती असतील त्या सर्व तुम्हाला आजच्या लेखात पाहायला भेटतील जर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर दिलेली माहिती शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्न चे उत्तर तुम्हाला भेटतील.
महाराष्ट्र गृहरक्षक दल भरती 2023– इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
Maharashtra Homeguard Bharti 2023 | Maharashtra Homeguard Recruitment 2023 |Maharashtra Homeguard Latest News| Mumbai Homeguard Recruitment 2023 Online Form | Homeguard Bharti Document | Maharashtra Homeguard Bharti Qualification | Eligibility | Age Limit | Direct Apply Link | Maharashtra Homeguard Bharti 2023 Marathi | Maharashtra Bharti 2023 Update
Maharashtra Homeguard Bharti Update 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – Homeguard [ गृहरक्षक ]
एकूण पदसंख्या – अजून जाहीर नाही.
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाइन / ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – लवकरच
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत संकेतस्थळ – www.Maharashtracdhg.gov.in
Homeguard Bharti 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]
मित्रांनो आता आपण पाहूया महाराष्ट्र गृहरक्षक दलभरती 2023 मधील भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
विद्यार्थी मित्रांनो तब्बल 2019 नंतर महाराष्ट्र गृहरक्षक दलामध्ये कोणत्याही प्रकारची भरती झाली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र गृहरक्षक दलात मोठ्या प्रमाणात पदभरती केली जाऊ शकते. व या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत माध्यमातून पदभरतीची जाहिरात सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते.
त्यामुळे एकूण किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे निश्चित जरी नसले पण काही दिवसांमध्ये ही भरती निघेल हे निश्चित आहे. तर चला मग बघूया की या पदासाठी अर्ज करण्यासाठी काय अटी शर्ती आहेत व कशा प्रकारे त्या अटी शर्तींची पूर्तता करायचे असते या संबंधित सर्व माहिती खाली बघूया.
Maharashtra Homeguard Recruitment 2023 Qualification [शैक्षणिक पात्रता]
Maharashtra Homeguard Bharti 2023 भरती मध्ये [ गृहरक्षक ] या पदासाठी ही पदभरती केली जात असून यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रमाणे.
तर मित्रांनो या अगोदर सातवी पास उमेदवार देखील महाराष्ट्र गृहरक्षक भरती मध्ये अर्ज करू शकत होते.
पण आता नवीन नियमानुसार महाराष्ट्र गृहरक्षक दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराच्या शिक्षण हे कमीत कमी दहावी पास इतके असावे.
अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
Maharashtra Homeguard Physical Qualification
महाराष्ट्र होमगार्ड मध्ये पुरुष उमेदवारासाठी शारीरिक पात्रताही खालील प्रमाणे आहे.
पुरुष उमेदवार उंची – 160 सेमी
महिला उमेदवार उंची – 150 सेमी
पुरूष छाती न फुगवता – 80 सेमी
पुरूष छाती फुगवून – 4 सेमी जास्त
Homeguard Bharti 2023 Age Limit
वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 55 वर्ष चालू शकते.
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.
Application Fees [अर्ज शुल्क]
महाराष्ट्र होमगार्ड पदभरती साठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जात नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Maharashtra Homeguard Recruitment 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]
Maharashtra Homeguard Bharti 2023 मध्ये Homeguard पदासाठी कशाप्रकारे सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया राबवली जाईल.
निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्याकडून कोणत्याही सरकारी हॉस्पिटलचे मेडिकल सर्टिफिकेट घेतले जाऊ शकते. त्यामुळे मागितलं तर तुमच्याकडे असावे.
तर मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती जे ग्राउंड असतं ते महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी 30 गुणाच असतं.
व यामध्ये गुणांची विभागणी हे खालील प्रमाणे केली जाते .
1600 मीटर धावणे पुरुष – 20 गुण.
गोळा फेक पुरुष -10 गुण
800 मीटर धावणे महिला – 20 गुण.
गोळा फेक महिला -10 गुण
तर सर्वात प्रथम मित्रांनो तुमचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारातून एका प्रकारात अर्ज मागवली जातात.
त्यानंतर तुमचे सर्वप्रथम फिजिकल टेस्ट म्हणजेच ग्राउंड होते.
फिजिकल टेस्ट मध्ये पुरुष उमेदवाराला 1600 मीटर रनिंगला 20 गुण दिले जातात.
यानंतर फिजिकल टेस्ट मध्ये पुरुष उमेदवाराला पोलीस भरती सारखाच शॉट पुट थ्रो हा देखील इव्हेंट असतो.
व गोळा फेक हा इव्हेंट चे तुम्हाला 10 गुण दिले जातात.
तसेच महिला उमेदवाराला 800 मीटर रनिंगला 20 गुण दिले जातात.
यानंतर फिजिकल टेस्ट मध्ये महिला उमेदवाराना पोलीस भरती सारखाच शॉट पुट थ्रो हा देखील इव्हेंट असतो.
व गोळा फेक हा इव्हेंट चे तुम्हाला 10 गुण दिले जातात.
यानंतर जेव्हा मित्रांनो तुमचा सिलेक्शन होतं तेव्हा एकूण 35 दिवसांचा तुमचा ट्रेनिंग कॅम्प घेतला जातो. हा कॅम्प तुमचा महाराष्ट्र तसेच मुंबईमध्ये देखील घेतला जाऊ शकतो.
Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
अर्ज करण्याच्या वेळेस उमेदवाराकडे ही सर्व काही कागदपत्रे असायला हवी.
रहिवासी पुरावा.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी असावे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
Homeguard Bharti Salary
महाराष्ट्र होमगार्ड मध्ये पगार नसून मानधन दिले जाते.
व हे महिना मानधन एका दिवसाचे 670/- प्रमाणे महिन्याचे मानधन हे – 20,100/- इतके दिले जाते.
महाराष्ट्र पोलीस भरती 2023 आताची सर्वात मोठी बातमी पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
How To Apply Homeguard Bharti 2023
खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही www.Maharashtracdhg.gov.in भरती 2023 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.
Important Notes
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की महाराष्ट्र होमगार्ड भरती मध्ये जी 2019 ला शेवटची पदभरती झाली त्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले होते व त्यानंतर एक ठराविक दिनांक ग्राउंड साठी बोलवण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या होमगार्ड भरतीमध्ये पदभरती ही ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने देखील केले जाऊ शकते.
त्यासाठी आम्ही दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी चेक करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.
Maharashtra Homeguard Bharti Important Links 2023
Homeguard Bharti 2023 Official Website Link – Click Here
Mumbai Homeguard Recruitment 2023 Important Dates
Application Start Date – Coming Soon
Last Date for Application – Coming Soon
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.
Maharashtra Homeguard [ FAQ Frequently Ask Question]
- What is the Salary of Home Guard Maharashtra
महाराष्ट्र होमगार्ड मध्ये एका दिवसाचे मानधन आहे 670 रुपये तर 31 दिवसांचे 20,100 मानधन आहे.
- What is the age limit for Home guard in Maharashtra?
So the age limit of Maharashtra Home Guard is between 18 years to 50 years.
- महाराष्ट्र होमगार्ड मध्ये भरतीची वयोमर्यादा आहे 18 ते 50 वर्ष या वयाचे उमेदवार महाराष्ट्र होण्यासाठी अर्ज करू शकतात.
- Who can apply for homeguard in Maharashtra
Any candidate can apply in Maharashtra Home Guard only condition is that the candidate should be a local of the district where recruitment is taking place
कोणता उमेदवार होमगार्ड साठी अर्ज करू शकतो.
या पदासाठी कोणीही उमेदवार अर्ज करू शकतात फक्त अट एवढीच आहे तो उमेदवार ज्या जिल्ह्याची भरती आहे त्या जिल्ह्यातील स्थानिक असावा.