Maharashtra homeguard Bharti 2025 Ground Timetable – तर मित्रांनो गृह विभागाच्या खात्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र होमगार्डच्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 ला होती आणि आता या भरतीचे ग्राउंड चे वेळापत्रक महाराष्ट्र होमगार्ड च्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे. जसं की तुम्हाला माहीतच असेल या भरतीमध्ये तब्बल 2771 पदांचे भरती केले जाणार आहे. ही भरती फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील उमेदवारांसाठी असणार आहे.
हे पण वाचा – 10वी पास विद्यार्थ्यांसाठी CISF मध्ये चालक पदाची सरकारी नोकरी चे सुवर्णसंधी
बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 महत्त्वाच्या लिंक्स [ Homeguard Bharti 2025 Apply Link]
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 ग्राउंड चे वेळापत्रक पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
महाराष्ट्र होमगार्ड अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा