MPCB.gov.in Bharti 2023-Maharashtra Pollution Control Board 2023-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

MPCB.gov.in Bharti 2023- महाराष्ट्र प्रदूषण विभागात नव्याने पदभरती सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये महिला व पुरुष दोन्ही उमेदवारा अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवाराला कमीत कमी 30,000 रुपये प्रतिमा हा जास्तीत जास्त 57,000 रुपये इतके वेतन दिले जाईल. तर चला बघूया जय ही चूक उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करणार असतील त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व खाली दिलेली पीडीएफ नक्की पहावी.
Maharashtra Pollution Control Board Recruitment 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणती अडचण येणार नाही.उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

त्यानंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Maharashtra Pollution Control Board Bharti 2023 | Maharashtra Pollution Control Board Recruitment 2023 | Maharashtra pradushan niyantran mandal Bharti 2023 | MPCB Bharti 2023 Online Form | MPCB Bharti Document | MPCB Bharti Qualification | Eligibility | Age Limit | Direct Apply Link | MPCB Bharti 2023 Marathi | Maharashtra Bharti 2023 Update

Maharashtra Pollution Control Board Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – junior research fellow [ JRF,SRF,RA]
एकूण पदसंख्या -56
अर्ज शुल्क – अर्धा शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- मुंबई,पुणे,नाशिक,ठाणे,नागपूर,चिपळूण
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 05/07/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21/07/2023
अधिकृत संकेतस्थळ – www.cmpcb.in

Maharashtra Pollution Control Board Bharti 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]

मित्रांनो आता आपण पाहूया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग भरती 2023 मधील भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

अनुक्रमाणिकापदाचे नावएकूण पदसंख्या
1ज्युनियर रिसर्च फेलो [ JRF]29
2सीनियर रिसर्च फेलो [ SRF]17
3रिसर्च असोसिएट्स [ RA]10

Maharashtra Pollution Control Board Recruitment 2023 Qualification [शैक्षणिक पात्रता]

MPCB Bharti 2023भरती मध्ये [ Senior Research Fellow,Junior Research Fellow,And Research Associates ]पदासाठी ही पदभरती केली जात असून यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रमाणे.

Senior Research Fellow

या पदासाठी उमेदवाराकडे केमिस्ट्री मधील पदव्युत्तर पदवी असावी.
इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी जीवन विज्ञान पर्यावरण या विषयांची देखील पदवी तर पदवी असावी.

Junior Research Fellow

या पदासाठी उमेदवाराकडे केमिस्ट्री मधील पदव्युत्तर पदवी असावी.
इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी जीवन विज्ञान पर्यावरण या विषयांची देखील पदवी तर पदवी असावी.
अधिक 02 वर्ष रिसर्च अनुभव.

Research Associates

या पदासाठी उमेदवाराकडे पी.एच.डी ,केमिस्ट्री मधील पदव्युत्तर पदवी असावी.
इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी जीवन विज्ञान पर्यावरण या विषयांची देखील पदवी तर पदवी असावी.
अधिक 03 वर्ष रिसर्च अनुभव.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023 पाहण्यासाठीइथे क्लिक करा

Maharashtra Pradushan Niyantran Mandal Bharti 2023 Age Limit

वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 21 जुलै 2023 रोजी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष चालू शकते.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Application Fees [अर्ज शुल्क]

वरील सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

Maharashtra Pollution Control Board Recruitment 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

या पदभरती मध्ये तुमची डायरेक्ट[ Interview ] मुलाखत घेतली जाईल. अशाप्रकारे तुमची या पदांसाठी निवड केली जाईल.

तर मित्रांनो या पदभरती मध्ये तुमची कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
Walk in interview द्वारे तुमचे या पदासाठी सिलेक्शन केले जाईल.

Maharashtra Pollution Control BoardBharti 2023 Syllabus

उमेदवाराने केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले असावे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रमाणपत्र.
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
अनुभव प्रमाणपत्र असल्यास.

MPCB Bharti Salary [पगार]

महाराष्ट्रमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये उमेदवारास सुरुवातीला कमीत कमी वेतन हे 30000 इतके दिले जाते व जास्तीत जास्त57,000/-इतके वेतन दिले जाऊ शकते.

How To Apply MPCB Bharti 2023

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही MPCB.gov.in भरती 2023 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

Important Notes

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Important Links 2023

Direct Online Apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

MPCB Recruitment 2023 Important Dates

Application Start Date – 05/07/2023

Last Date for Application – 21/07/2023

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment