Maharashtra State Excise Department Recruitment 2023-7 वी 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Maharashtra State Excise Department Recruitment 2023-राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र शासना मार्फत विविध विभागातील लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, जवान, जवान नि वाहन चालक गट क, आणि चपराशी गट ड, पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये 717 जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करता येणार या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 असणार आहे.

Maharashtra State Excise Department Recruitment 2023-मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र शासन भरती 2023

एकूण पदसंख्या [ Total Post ]– 717

पदाचे नाव [ Post Name ]

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुलेखक stenographer [ low grade]या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट गती चे उमेदवाराकडे प्रमाणपत्र असावे.
मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीत अंक लेखनाची गती ही 40 शब्दप्रतिनिधी इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
लघु टंकलेखक [ Stenotypist ]या पदासाठी उमेदवाराकडे दहावी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट गती चे उमेदवाराकडे प्रमाणपत्र असावे.मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीत अंक लेखनाची गती ही 40 शब्दप्रतिनिधी इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
जवान [constable for state Excise]या पदासाठी उमेदवाराकडे फक्त 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
जवान नि वाहन चालक गट क, [constable come driver for state Excise]या पदासाठी उमेदवार 07 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
तसेच या पदासाठी उमेदवाराकडे किमान हलके चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असावा.
शिपाई [Peon / Chaparashi]या पदासाठी उमेदवार 10 वी पास असावा.

शारीरिक पात्रता [ physical qualifications]

पात्रतापुरुष उमेदवारांसाठीमहिला उमेदवारांसाठी
उंचीकिमान 165 से.मीकिमान 160 से.मी
छातीन फुगवता 79 से.मी किमान व फुगवून छातीतील किमान प्रसरण 05 सेमी आवश्यक.लागू नाही
वजनलागू नाही.50 किलोग्रॅम

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

अर्ज करण्याची पद्धत [ Application Method ] – ऑनलाइन

अर्ज शुल्क [Application Fees ]

WhatsApp Group Link

वयोमर्यादा [ Age Limit ] : 18ते 40 वर्ष SC/ST : 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट ]

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : संपूर्ण महाराष्ट्र

अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेचे टप्पे

पगार – [Pay Scale]

अघुलेखक निम्न श्रेणी -41,800-1,32,300 ,

लघु टंकलेखक -25,500 ते 81,100 ,

जवान – 21,700 ते 69,100 ,

जवान नि जवान वाहन चालक- 21,700 ते 69,100 ,

चपराशी – 15,000 ते 47,600

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 17 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख –01 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ [ Official Website ] :- www.stateexcise.maharashtra.gov.in

How to Apply Maharashtra State Excise Department Recruitment 2023 Bharti 2023

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी ➡️ इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ➡️ इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ➡️ इथे क्लिक करा

जॉबदर्शन कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा व आपल्या मित्राला नोकरी मिळवण्यास मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्या तसेच योजना बद्दल सर्वात प्रथम माहिती हवी असल्यास आमच्या जॉब दर्शक या वेबसाईटला नक्की भेट द्या.

मित्रांनो तुम्हाला आमची जॉब संबंधित माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या जॉबला फॉलो करू शकता कारण आम्ही आम्ही ब्लॉगवर सरकारी तसेच निमा सरकारी केंद्र राज्य सरकारने नोकऱ्यांची उत्तम भूत माहिती तेही सर्वात अगोदर अपलोड करतो जेणेकरून तुम्ही सर्वांच्या अगोदर त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकाल व तुमची जागा निश्चित करू शकाल म्हणून लवकर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम असतील तर तुम्ही नेहमी काळाशी अपडेट राहाल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment