Maharashtra Van Vibhag Bharti 2023-लवकरच १० हजार वनरक्षक पदे भरली जाऊ शकतात.

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Maharashtra Van Vibhag Bharti 2023

Maharashtra Van Vibhag Bharti 2023:विद्यार्थी मित्रांनो लवकरच महाराष्ट्र वन विभागामार्फत वनरक्षक पदांची म्हणजेच ( फॉरेस्ट गार्ड ) भरती होणार आहे. महाराष्ट्र वन विभागातील रिक्त असलेल्या १० हजार पदे भरली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वन विभागामार्फत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत जाहिरात प्रकाशित होऊ शकते, महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत 2023 मध्ये होणाऱ्या भरतीची जाहिरात व शैक्षणिक पात्रता काय लागते ते सर्व बघूया चला.

मित्रांनो 2019 नंतर तब्बल तीन वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वन विभागात भरती न झाल्यामुळे व वनरक्षकांची बडती न झाल्यामुळे खूप पदे रिक्त आहेत. ती पदे वेळेवर भरली न गेल्यामुळे वनविभागात कामाचा खूप ताण वाढला आहे.

महाराष्ट्र राज्यात एकूण महाराष्ट्र वनविभाग 9640 पेक्षा अधिक वनरक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यासाठी राज्य सरकारने वनरक्षक भरती 2023 मध्ये जाहीर केली होती परंतु काही कारणास्तव ही भरती पुढे ढकलण्यात आली. परंतु आता असे समजते भरतीची कामे शेवटच्या टप्प्यात असून लवकरच अधिकृत जाहिरात महाराष्ट्र वन विभागामार्फत निघू शकते?

रिक्त पदाचे नाव – वनरक्षक
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
पगार – २०,००० ते २५,००० महिना

Forest Guard Education Qualification [ वनरक्षक शैक्षणिक पात्रता ]

  1. उमेदवाराचे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचा उत्तीर्ण केलेले असावे.
  2. सुचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  3. माजी सैनिक हा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बंद खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

Forest Guard Syllabus [ वनरक्षक भरती 2023 चा अभ्यासक्रम ]

  1. सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेर नामा निर्देशाच्या कोणत्या दिन अराजपत्रित गट क व गट सवर्गातील पदे सरळ सेवेने करण्यात येणार आहे. त्यासाठी भरती पद्धत परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.
  2. सर्व प्रथम उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल‌.
  3. 80 गुणांची धावण्याची चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
  4. तर लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल प्रश्न असतील.
  5. लेखी परीक्षेचा स्तर हा माध्यमिक शाळांत परीक्षा इतका असेल.
  6. लेखी परीक्षेसाठी एकूण 90 मिनिटांचा वेळ असेल.
  7. निगेटिव्ह मार्किंगही प्रति प्रश्न 0.5 इतके गुण कमी करण्यात येईल.
  8. लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे शारीरिक चाचणी करता पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येईल,उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान 45 % गुण प्राप्त करणे आवश्यक असेल. ज्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत 45 % पेक्षा कमी गुण मिळतील तो शारीरिक चाचणी
  9. साठी पात्र ठरणार नाही.
  10. लेखी परीक्षेमध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येईल ‌ सामान्य ज्ञान जैवविविधता वने वन्यजीव पर्यावरण संतुलन या विषयांची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोल सामाजिक इतिहास वन पर्यावरण हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील.

Forest Guard Exam Pattern [ वनरक्षक परीक्षा स्वरूप ]

  1. मराठी – ३० गुण
  2. इंग्रजी -. ३० गुण
  3. सामान्य ज्ञान – ३० गुण
  4. बौद्धिक चाचणी – ३० गुण
  5. एकूण गुण – १२० गुण

Forest Guard Physical Qualification [वनरक्षक पदासाठी पुरुषांसाठी शारीरिक पात्रता ]

उंची – १६३ सेमी

छाती( न फुगवता ) – ७९

छाती ( फुगवून ) – ८४

Female Forest Guard Physical Qualification [ वनरक्षक पदासाठी महिलांसाठी शारीरिक पात्रता ]

उंची – १५० सेमी

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

ऑनलाइन भरलेल्या अर्जाचा प्रिंट [ रंगीत फोटोसह]
शैक्षणिक प्रमाणपत्र गुणपत्र दहावी बारावी तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच
सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र [फक्त राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी]
जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र.
रहिवासी दाखला [तहसील कार्यालयाने दिलेला]
खेळाडू प्रमाणपत्र. [शालेय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरा ] वरील उपलब्ध असावे.
ड्रायव्हिंग लायसन्स [हलके/ वजन] उपलब्ध असल्यास.
एनसीसी प्रमाणपत्र [ए /बी /सी प्रमाणपत्र] उपलब्ध असल्यास.
नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास.
होमगार्ड प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास.
संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिक/माजी सैनिक पालकांचे प्रमाणपत्र.
वैद्यकीय प्रमाणपत्र.[दिलेल्या नमुन्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्याकडून]

Maharashtra Van vibhag General Knowledge Syllabus 2023

  1. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माहिती
  2. महाराष्ट्रातील संत व समाज सुधारक
  3. भारताची सर्वसामान्य माहिती
  4. पुरस्कार सन्मान
  5. महाराष्ट्राचा इतिहास
  6. भारताचा इतिहास
  7. पंचायत राज व स्थानिक प्रशासन
  8. दिनविशेष
  9. नागरिक शास्त्र
  10. सामान्य विज्ञान
  11. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती
  12. क्रीडा विषयी महत्त्वाची माहिती
  13. संपूर्ण चालू घडामोडी

मराठी व्याकरण
Forest department Marathi Grammer Syllabus

  1. वर्णमाला व त्याचे प्रकार
  2. संधी
  3. नाम
  4. सर्वनाम
  5. विशेषण
  6. क्रियापद
  7. क्रियाविशेषण अव्यय
  8. शब्दयोगी अव्यय
  9. उभयान्वयी अव्यय
  10. केवलप्रयोगी अव्यय
  11. शब्द व त्यांचे प्रकार
  12. समास व त्यांचे प्रकार
  13. समानार्थी शब्द
  14. विरुद्धार्थी शब्द
  15. एकाच शब्दाचे अनेक अर्थ
  16. म्हणी व त्यांचे अर्थ
  17. प्रयोग व त्यांचे प्रकार
  18. काळ व त्यांचे प्रकार
  19. विभक्ती व त्यांचे प्रकार
  20. ध्वनी प्रदर्शक शब्द
  21. वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार
  22. समूहदर्शक शब्द
  23. वचन व त्यांचे प्रकार
  24. विरामचिन्हे व त्यांचे प्रकार
  25. वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
  26. लिंग व त्यांचे प्रकार
  27. शब्दांची शक्ती व त्यांचे प्रकार
  28. अलंकारिक शब्द रचना
  29. मराठी भाषेतील वाक्य प्रकार

Forest Guard reasoning syllabus

  1. संख्या मालिका
  2. समसंबंध विसंगत घटक
  3. चुकीचे पद ओळखा
  4. लयबद्ध अक्षर रचना
  5. सांकेतिक लिपी
  6. सांकेतिक भाषा
  7. विसंगत वर्ण गट
  8. अक्षर मालिका
  9. माहितीचे पृथक्करण
  10. संगत शब्द
  11. वेन आकृती
  12. तर्क व अनुमान
  13. दिशा कालमापन व दिनदर्शिका
  14. आकृत्यांची संख्या ओळखणे
सूचना

पुढे जेव्हा ही वनविभाग भरती जाहीर होईल तेव्हा सविस्तर माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल अपडेट केली जाईल.

How to Apply Maharashtra Van vibhag Bharti 2023

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 10 जून 2023 ते 15 ऑगस्ट 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

जर मित्रांनो तुम्हाला आमचे हे नोकरी विषयक आर्टिकल आवडत असतील व त्यातून तुम्हाला काही माहिती भेटत असेल तर नक्की आमच्या ब्लॉगला फॉलो करा जेणेकरून अशाच प्रकारच्या ज्या सरकारी नंतर प्रायव्हेट केंद्र राज्य सरकारी नोकऱ्यांबद्दल आम्ही नेहमी माहिती टाकत असतो तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केलं तर ह्या सर्व माहिती तुम्हाला सर्वात प्रथम भेटत जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त करायचे काय तर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्हाला फक्त जॉईन करायचे जेणेकरून जेव्हाही आम्ही कोणता आर्टिकल टाकतो तर त्याची सर्वात प्रथम मी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकतो व जर तुम्ही तिथे जॉईन झाल्यात ती माहिती तुम्हाला सुद्धा सर्वप्रथम भेटेल व तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी सर्वात अगोदर अर्ज करू शकाल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment