महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात निघाली 3129 पदांची भरती-Mahatransco Bharti 2023-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mahatransco Bharti 2023:-महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मार्फत पुन्हा एकदा वेगवेगळ्या विभागांमध्ये पदभरती केली जाणार आहे.यासाठी अधिकृत माध्यमांतून जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल 3129 पदांची भरती ची जाहिरात निघाली आहे.या भरतीमध्ये कार्यकारी संचालक,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,महाव्यवस्थापक कार्यकारी अभियंता,अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंत, सहाय्यक अभियंता, सहाय्यक अभियंता,वरिष्ठ तंत्रज्ञ, सहाय्यक तंत्रज्ञाने,टंकलेखक या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यास सुरुवात झाली आहे.इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 जुलै 2023 उमेदवार अर्ज करणार असेल त्यांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणते अडचण नाही येणार. उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात

या पदासाठी चा पगार हा 30,000 ते 89,100/-इतका असणार आहे.Mahatransco Recruitment 2023 भरती च्या जाहिराती पासून ते अर्ज करण्यापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला खालती पाहयला

Mahatransco Recruitment 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा ,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Mahatransco Bharti 2023 | Mahatransco Vacancy 2023 | Mahatransco Bharti Notification 2023 | Mahatransco Bharti Online Form | Maharashtra state electricity distribution Last Date | Mahatransco Bharti 2023 Online Form Date 2023 | Mahatransco Bharti Document | Mahatransco Bharti Qualification| Mahatransco recruitment 2023 | Eligibility | Age Limit Direct Apply Link | Mahatransco Marathi Information | Mahatransco Syllabus | Sarkari Bharti 2023 Update

जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Table of Contents

Mahatransco Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – executive director, chief engineer, supertending engineer, General manager, executive Engineer, additional executive Engineer, deputy executive Engineer, assistant engineer, assistant engineer telecommunication, senior technician,technician, assistant technician typist Marathi,


एकूण पदसंख्या – 3129
अर्ज शुल्क – कार्यकारी संचालक – 400/-
मुख्य अभियंता आरक्षण अधीक्षक अभियंता पारेषण -400/-
महाव्यवस्थापक वित्त व लेखा -800/-
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -800/-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी -400/-
नोकरी ठिकाण- मुंबई,महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 24/06/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19/07/2023
अधिकृत संकेतस्थळ – www.mahatransco.in

Mahatransco Recruitment 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]

मित्रांनो आता आपण पाहूया की Mahatransco Recruitment 2023 कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

NoName Of PostNo.Of Vacancy
1Executive Director Project1
2Chief Engineer Transmission1
3Superintending Engineer Transmission2
4General Manager Finance And Accounts1
5Executive Engineer Transmission26
6Additional Executive Engineer Transmission137
7Deputy Executive Engineer Transmission39
8Assistant Engineer Transmission390
9Assistant Engineer Telecommunication6
10Senior Technician Trans System144
11technician-I trans system198
12technician-II trans system313
13Assistant Technician General1868
14assistant Technician General2
15Typist Marathi1

Maharashtra Electricity Bharti 2023 | Mahatransco Qualification [शैक्षणिक पात्रता]

सर्व पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण हे त्या त्या पदाच्या अहर ते प्रमाणे निश्चित केले जाईल.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 पाहण्यासाठीइथे क्लिक करा

Mahatransco Age Limit

वर दिलेला सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय हे 48 ते 59 इतके असणार आहे.
म्हणजेच या वयातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Mahatransco Selection Process [निवड प्रक्रिया]

विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांची सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होऊ शकते याबाबत ठळक असे कोणते मत जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेली नाही.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता

Mahatransco Application Fees [परीक्षा शुल्क]

कार्यकारी संचालक प्रकल्प – 400/-
महा व्यवस्थापक वित्त व लेखा -800/-
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800/- रुपये
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार -400/-रुपये

Mahatransco Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
अनुभव प्रमाणपत्र असल्यास

अधिवास प्रमाणपत्र [Domicile Certificate]राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. [Nationality certificate]जातीचा दाखला. [Caste certificate]नॉन क्रिमिलियर. [Non creamy layer]जात वैधता प्रमाणपत्र. [Caste Validity]EWS प्रमाणपत्र. [EWS Certificate]महिला आरक्षण प्रमाणपत्र.

How To Apply Mahatransco 2023

Maharashtra electricity distribution Recruitment 2023

मध्ये तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावरती आपला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे अर्ज अशा प्रकारे पाठवायचा की तो दिलेल्या वेळेत पोहोचेल.

Mahatransco Application Send Address [अर्ज पाठवण्याचा पत्ता]

उमेदवारांनी दिलेल्या वेळेतच खाली दिलेल्या पत्त्यावरती आपला अर्ज पाठवायचा आहे.

शासकीय मुख्य महाव्यवस्थापक एच आर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड प्रकाशगंगा ई ब्लॉक प्लॉट नंबर 19, 7 वा मजला एच आर विभाग वांद्रे कोरला कॉम्प्लेक्स ईस्ट मुंबईत 400051.

Important Notes For Mahatransco Bharti 2023

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू वझर उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असेल तर दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचेल अशाप्रकारे अर्ज करायचा आहे.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही ‌‌
उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे ‌‌‌‌


Important Links for Mahatransco Recruitment 2023

Mahatransco Bharti 2023 Notification (Pdf) link- Click Here

Direct Online Apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

Maharashtra electricity distribution Bharti 2023 Important Dates

Application Start Date – 24/06/2023

Last Date for Application – 19/0/2023


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात निघाली 3129 पदांची भरती-Mahatransco Bharti 2023-Apply Now”

Leave a Comment