Mahatransco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी 4494 जागांसाठी भरती

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mahatransco Bharti 2024- त्यामुळे या पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे तो कसा पाठवायचा आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या आपल्या लेखांमध्ये पाहायला भेटेल.लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे तरी देखील सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी उमेदवारांसाठी चालून आली आहे.उमेदवारांनी खाली दिलेली मुळ जाहिरात पाहून अर्ज करावा. तुमच्याकडून कोणताही गैरसमज होणार नाही व काही चुका होणार नाही पूर्ण पीडीएफ जाहिरात व सविस्तर माहिती तुम्हाला खाली पाहायला भेटेल. परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2024 मध्ये होऊ शकते.

Mahatransco Recruitment 2024-Announce new recruitment for student of vacancies for the post member of retired officer that’s why eligible candidates are directed to submit their application offline throughout the Mahatransco official website total 63 post have been announced by the Mahatransco Bharti 2024. Last date to submit application is 21 June 2024

     Mahatransco Bharti 2024 

एकूण पदसंख्या – 4494

पदाचे नाव – पदांची नावे व एकूण त्या पदासाठीच्या जागा खालील तक्त्यामध्ये सविस्तर दिले आहे.

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1कार्यकारी अभियंता पारेषण25
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण133
3उपकार्यकारी अभियंता पारेषण132
4सहाय्यक अभियंतापारेषण419
5सहाय्यक अभियंता दूरसंचार09
6वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली126
7तंत्रज्ञ 01 पारिषण प्रणाली185
8तंत्रज्ञ 02 पारेषण प्रणाली293
9विद्युत सहाय्यक आरक्षण प्रणाली2623
10सहाय्यक अभियंता परेषण132
11वरिष्ठ तंत्रज्ञपारेषण प्रणाली92
12तंत्रज्ञ 01 पारेषण प्रणाली125
13तंत्रज्ञ 02 पारेषण प्रणाली200
एकूण पदसंख्या4494

अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता –

1] कार्यकर्ता अभियंता पारेषण – उमेदवाराने बी इ बी टेक इलेक्ट्रिकल नऊ वर्ष काम केल्याचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव. 

2] अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण – BE/ B.Tech [ Electrical ] सात वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून दोन वर्षाचा अनुभव उमेदवाराला असावा. 

3] उपकार्यकारी अभियंता पारेषण – BE/ B.Tech [ Electrical ]

पावर ट्रान्समिशनचा तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असावा.

4] सहाय्यक अभियंता पारेषण – BE/ B.Tech [ Electrical ]

5] सहाय्यक अभियंता दूरसंचार – BE/ B.Tech [ electronics and telecommunication ]

6] वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 06 वर्ष अनुभव असावा .

7] तंत्रज्ञ एक पारेशनप्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 04 वर्ष अनुभव असावा .

8] तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 02 वर्ष अनुभव असावा .

9] विद्युत सहाय्यक आरक्षण प्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 02 वर्ष अनुभव असावा .

10] सहाय्यक अभियंता पारेषण  – इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा व त्याचबरोबर पाच वर्ष अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी उमेदवाराकडे असावी.

11] वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 06 वर्ष अनुभव असावा .

12] तंत्रज्ञ एक पारंशन प्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 04 वर्ष अनुभव असावा .

13] तंत्रज्ञ दोन फारेषण प्रणाली – ITI/NCVT वीजतंत्री किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सीडेंट इलेक्ट्रिकल सेक्टर या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण उमेदवारांनी केला असावा व उमेदवाराला 02 वर्ष अनुभव असावा .

वयाची अट – 31 जुलै 2024 रोजी, [ मागासवर्गीय/ आ.दु.घ / अनाथ – 05 वर्ष सूट ]

पद क्रमांक 01 व 02 –  18 ते 40 वर्ष

पद क्रमांक 3 ते 9 – 18 ते 38 वर्ष 

पद क्रमांक 10 ते 13 – 57 वर्ष

नोकरी ठिकाण – संपूर्ण , महाराष्ट्र

सूचना – संबंधित नोकरीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीची मूळ पीडीएफ पहावी व त्यानंतरच अर्ज करावा.

अर्ज शुल्क – वेगवेगळ्या पदांनुसार अर्ज शुल्क लागणार आहे. त्याची माहिती खालील तक्त्याप्रमाणे. 

पद क्रमांकखुला प्रवर्ग अर्ज शुल्कमागासवर्गीय/ आ.दु.ग/ अनाथ
अर्ज शुल्क
पद क्रमांक 1 ते 5700/-350/-
पद क्रमांक 6 ते 8600/-300/-
पद क्रमांक -9500/-250/-
पद क्रमांक 10700/-350/-
पद क्रमांक 11 ते 13600/-300/-

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या तारखा

अर्धस सुरू होण्याची तारीख –  25 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच

अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – लवकरच उपलब्ध होईल.

अधिकृत जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment