Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 आतापर्यंतच्या सर्वात जास्त जागांची केली जाणार भरती संपूर्ण माहिती लगेच पहा.

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024- मित्रांनो खूप दिवसानंतर महावितरण विद्युत सहाय्यक या पदासाठी भली मोठी अशी पदभरती होत आहे. तर या भरतीमध्ये तब्बल 5347 जागांची भरमसाठ अशी भरती केली जाणार आहे. तर आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा ,काय असेल त्यानंतर अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या लेखात पाहायला भेटेल तर आता शेवटपर्यंत पहा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 ऑगस्ट 2024.
जर तुम्हाला आपल्या हा लेख आवडला तर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की फॉलो करा जेणेकरून अशाच प्रकारच्या जॉब संदर्भात ज्या माहिती त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती २०२४ थोडक्यात माहिती

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

भरतीची संस्था: महावितरण

भरतीचा जाहिरात क्रमांक : 06/ 2023

पदाची संख्या: 5347

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 Education Qualification {शैक्षणिक पात्रता }

मान्यता प्राप्त शाळेतून १०वी उत्तीर्ण किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण तसेच विद्युत क्षेत्रात ITI अनुभव किंवा तंत्रज्ञान संबंधित प्रशिक्षण असावे.

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 AGE LIMIT { वयाची अट }

सामान्य: 29 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे .
अनुसूचित जाती/जमाती – पाच वर्षे सूट

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 Selection Process

लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
मुलाखत
आवश्यक कागदपत्रे:

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 Documents

सर्व शैक्षणिक कागदपत्रे
जात प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर)
छायाचित्र

How to Apply Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024

उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि निर्देशांचे पालन करा

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 { महत्त्वाच्या तारखा}

अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 जुलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 ऑगस्ट 2024

Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स

भरतीचे अधिकृत जाहिरातीचे पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment