ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार 4500 रुपये ! Mahji Ladki Bahin Yojana

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Majhi ladaki bahin Yojana August Payment Date: तर तुम्हाला माहितीच असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एक जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले होते त्या महिन्यांच्या खात्यात 14 ऑगस्ट पासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली होती. पण मात्र ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले होते व त्यांचे आता ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज मंजूर झाले आहेत. अशा महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 4,500 केव्हा पर्यंत जमा होतील या सर्व माहितीसाठी आपला आजचा हा लेख असणार आहे.

Majhi ladaki bahin Yojana Latest Update : तर ज्या महिलांचे अर्ज जुलै महिन्यामध्ये Approve झाले आहेत. अशा महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे जमा झाले होते मात्र ज्या महिलांचे ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज Approve झाले आहेत. अशा महिलांना अजून पर्यंत पैसे खात्यामध्ये आले नाहीयेत व ते कोणत्या तारखेला येणार आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. 

Majhi ladaki bahin Yojana August Payment Date

तर मित्रांनो 01 ऑगस्ट पासून ज्या महिलांनी अर्ज केले होते व त्यांचे अर्ज Approve झाले आहेत. तर या ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला होता तुमचा अर्ज Approve झाला असेल तर तुम्हाला 31 ऑगस्ट पासून 4500 रुपये चा मेसेज येऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला जून आणि जुलै चे तसेच ऑगस्ट महिन्याचे देखील मिळून 4500 रुपये येणार आहेत. तर 31 ऑगस्ट पासूनच ज्यांचे ऑगस्ट महिन्यात Approve झाले आहेत त्यांना 31 ऑगस्ट पासून पैसे येणार ही माहिती स्वतः बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा

तसेच लाडकी बहिणी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम हा नागपूर मध्ये होणार असून 01 ऑगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे.आता याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज अप्रू झाला असेल तर तुमच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. 

लाडकी बहिणी योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

Majhi ladaki bahin Yojana Payment Date 4500 Ruppees:तसेच अजून पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला नसेल त्या देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात कारण या योजनेची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट. तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे व ही प्रक्रिया पात्र महिलांना लाभ देण्यात येईल तसेच 31 जुलै नंतरच्या तसेच त्याच्या आधीच्या सर्व काही कागदपत्रांची पडताळणी होत आहे 

How many people have benefited in Ladaki Bahin Yojana

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी सहा लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहे त्यापैकी एक कोटी 47 लाख 42 हजार 476 पात्र ठरले आहेत.

Majhi ladaki bahin Yojana August Payment Date


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment