Metro Fare Reduce : मेट्रो चा प्रवास आता होणार स्वस्त; मेट्रोच्या भाड्यामध्ये आता 33% पर्यंत केली जाईल कपात सिडको चा मोठा निर्णय 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Metro Fare Reduce : मुंबईकरांच्या सुख सोयी ंसाठी सुरू करण्यात आलेली मेट्रो सर्वसामान्यांना परवडत नसल्याने सरकारचा मुंबई लोकल वरील प्रवासी वाहतुकीवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न होता मात्र मेट्रोच्या किमतींमुळे लोकांनी मेट्रो ऐवजी आता आहे जास्त करून रेल्वेलाच प्रतिसाद दिला आहे. व तो मेट्रोच्या तुलनेत लोकल प्रवास नागरिकांना व त्यांच्या खिशाला परवडत आहे त्यामुळे ते रेल्वेला जास्त पसंती देतात. पण मात्र आता मेट्रोमध्ये ही प्रवाशांची गर्दी वाढणार आहे कारण आता हळूहळू जसजसे मेट्रोचे पूर्ण मुंबईभर जाळे पसरत चालले आहे तसेच मेट्रोची गर्दी देखील पुढे जाऊन वाढणार आहे सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे मेट्रोचे तिकिटाचे दर मात्र आता नवी मुंबईने नवी मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी न्यूज पुढे आणली आहे. ती म्हणजे सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकिटांमध्ये 33% पर्यंत लक्षणे कपात सेविकारी सुधारित दर लागू केली जाणार आहेत सुधारित दरानुसार तिकिटांचा किमान दर रुपये दहा व कमाल रुपये 30 असणार आहे. 

मेट्रोचा नेहमीच जलद आणि आरामदायी प्रवास घडवून आणण्यात संदर्भात अट्टाहास असतो व या सर्व सोयी सुविधांचा जास्तीत जास्त सर्वसाधारण नागरिकांना लाभ घेता यावा त्यामुळे कपात करण्यात आली आहे या तिकीट सुधारित दरांमुळे जवळच्या तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील खूप मोठा दिलासा मिळणार आहे तसेच यापुढेही मुंबईकरांना मेट्रो सेवेचा असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा व जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको विजय सिंगल यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले आहे दरम्यान नवी मुंबईतून मेट्रो ने दैनिक प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे 

तर चला मग पाहूया पहिले दर व सुधारित दर कसे असणार आहेत 

तर मित्रांनो या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दिलासा देण्याकरता मेट्रोचे हे तिकीट दराची योजना आता आपण पाहत आहोत सुधारित दरानुसार पहिला शून्य ते दोन किलोमीटर आणि दोन ते चार किमी अंतरा करिता दहा रुपये दर आकारले जातील. 

तर चार ते सहा किलोमीटर आणि सहा ते आठ किमी साठी 20 रुपये प्रवाशाकुनाकारले जाते. 

आणि आठ ते दहा किमी च्या टप्प्या सह त्यापुढील अंत करता प्रवाशाकडून 30 रुपये असे तिकीट दर आकारले जाईल तसेच यापूर्वीचे जे तिकीट दर होते ते आता पाहू या तर यापूर्वी बेलापूर टर्मिनल ते पेंदर टप्प्या करतात रुपये 40 इतक्या होता हा तिकीट दर आता 30 रुपये असणार आहे.सिडको तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्रमांक एक बेलापूर ते पेंदर विकसित करण्यात आला आहे या मार्गामुळे सीबीडी तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे या मार्गावर 17 नोव्हेंबर 2024 पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांना उत्तम असा प्रवास करण्याचे माध्यम तसेच मेट्रोला देखील उत्तम प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे यामुळे दोन्हीही गोष्टींना जास्तीत जास्त फायदा होत आहे नागरिकांना देखील आणि मेट्रोला देखील.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment