Mhada Lottery 2024:म्हाडा लॉटरी 2024 च्या या घरांच्या किमती झाल्या कमी 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mhada Lottery 2024 : नुकत्याच म्हाडाच्या व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या झालेल्या बुधवारच्या बैठकीमध्ये सामान्य नागरिकांच्या हिताचा असा हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये म्हाडाच्या लॉटरी मधील घरांची जी अवाढव्य अशा किमती न बद्दल निर्णय घेण्यात आला आहे. व लवकरच या किमतीं कमी करण्यात येणार आहे. व याची घोषणा स्वतः महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी केली आहे. म्हाडा लॉटरी 2024 च्या 2030 घरांसाठी निघालेल्या लॉटरीमध्ये विकास नियंत्रण नियमावली 33 [7 ]आणि 33 [5] मधील 370 घरांना हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच जे ही प्रायव्हेट बिल्डर कडून महाडा ला लॉटरीसाठी घर दिले जातात त्या घरांसाठी मित्रांनो हा निर्णय लागू होईल व त्या घरांच्या किमतींमध्ये वेगवेगळ्या टप्प्यानुसार किंमत कमी होईल. तसेच मित्रांनो या बैठकीमध्ये अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की जे आता सद्यस्थितीमध्ये 2014 ची म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी चालू आहे त्या लॉटरी अर्ज करण्याची मुदत आहे ती देखील वाढवण्यात आली आहे जी पहिली चार सप्टेंबर होती त्या ची मुदत आता 19 सप्टेंबर ही झाली आहे. 

कोणत्या घरांच्या किमती झाल्या नेमक्या कमी?

महाडा मुंबई मंडळ आला प्रायव्हेट बिल्डर्स कडून मिळालेल्या घरांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. व कशाप्रकारे यामध्ये सूट दिली जाणारे किती टक्के सूट असेल ही सर्व काही माहिती तुम्हाला खालती पाहायला भेटेल. 290 घरांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

तसेच या बैठकीमध्ये अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला की येत्या काही दिवसांमध्येच लवकरच कोकण मंडळाची देखील लॉटरी निघणार आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकूण किती टक्के किंमत कमी होऊ शकेल? 

जसे म्हाडाचे चार गट आहेत तशाच प्रमाणे इथे देखील किमतींमध्ये घट केली जाणार आहे. 

अत्यल्प उत्पन्न गट – 25% 

अल्प उत्पन्न गट -20%

मध्यम उत्पन्न गट – 15%

उच्च उत्पन्न गट – 10 टक्के


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment