म्हाडा लॉटरी 2024 अर्जासाठी मुदतवाढ, निकालाची तारीख ठरली, अनामत रक्कम कधी येईल हे सुद्धा पहा?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

म्हाडा लॉटरी 2024 :लॉटरीच्या मुदतवाडी संबंधी नागरिकांमध्ये संभ्रम होता. लॉटरीचा सुरुवातीच्या टाईम होता चार ऑगस्ट ही लॉटरीचे अंतिम दिनांक होती. मात्र आता लोकांना होणाऱ्या रजिस्ट्रेशन प्रॉब्लेम तसेच अन्य प्रॉब्लेम्समुळे महाड आणि ही तारीख वाढवली आहे. व आता अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 19 ऑगस्ट 2024 दुपारी बारा वाजेपर्यंत नागरिक त्यांचे अर्ज भरू शकतात 

तर आता आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख काय ते पाहूया

19 ऑगस्ट 2024 

तसेच अर्जामध्ये काही प्रॉब्लेम असेल दुरुस्ती करायचे असेल चुकलं असेल यासाठी जे ड्राफ्ट एप्लीकेशन पब्लिश होणार आहे ते आहे 27 सप्टेंबर 2024 

त्यानंतर लॉटरीची जी फायनल यादी आहे ती असणार आहे 3 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी सहा वाजता. 

त्यानंतर ज्या दिवशी लॉटरीचा ड्रॉ ओपन होणार आहे तो दिवस असणार आहे 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11 वाजता. 

वजा ही उमेदवार लॉटरीमध्ये अपात्र किंवा विनर होणार नाही त्या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम नऊ ऑक्टोबरला त्यांच्या खात्यामध्ये रिटन येण्यास सुरुवात होईल. 

अशाप्रकारे मित्रांनो या काही स्टेप मध्ये तुम्ही तुमचे रिझल्ट लॉटरीचा रिझल्ट कधी असेल सर्व काही गोष्टी पाहू शकता जर तुम्हाला आपली ही माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारे आपल्या ब्लॉग्सला सपोर्ट करा.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment