Mhada Lottery Webinar On 19 August

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mhada Lottery Webinar 0n 19 August – 9 ऑगस्ट 2024 रोजी महाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे म्हाडा मध्ये स्वतःच घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी नागरिकांना येत आहेत कारण पहिल्या काही दिवसांपासून म्हाडाच्या ऑफिशियल अँप वर रजिस्ट्रेशन होणे बंद झाले होते तांत्रिक अडचणीमुळे ॲप चालू शकत नव्हता. त्यातच 12 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा सुरळीत चालू झाला पण तरीदेखील उमेदवारांना काही ना काही प्रॉब्लेम्सला सामोरे जावेच लागत होते.
जसे की अर्ज करणारा उमेदवार जर विवाहित असेल तर उमेदवार जेव्हा spouse संबंधित आधार कार्ड व पॅन कार्ड द्वारे व्हेरिफाय करायला जातो तेव्हा त्याचे कागदपत्र व्हेरिफाय होऊन सुद्धा त्याला पुन्हा एकदा something want to wrong try again later असा मजकूर येऊन पुन्हा थोड्या वेळाने ट्राय करा असे सांगितले जाते. वहा असाच प्रॉब्लेम म्हाडा लॉटरीच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे.

महाडा वेबिनार सुरू होण्याचा टाईम 19 ऑगस्ट 2024 दुपारी 12:00 वाजता

MHADA Webinar – Watch Now


पण यामध्ये अशा उमेदवारांना काहीच प्रॉब्लेम येत नाहीये जे की अविवाहित आहेत. ते उमेदवार मात्र अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही अडथळ्या विना अर्ज करू शकतात.
त्यामुळे अशा उमेदवारांनी ना हरकत लवकरात लवकर अर्ज करावा जेणेकरून तुम्हाला पुढे गेल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा सर्वांसाठी ही पद्धत व्यवस्थितपणे सुरळीत होईल तेव्हा पडणारा लोड मुळे पुन्हा ही साईट बंद पडू शकते त्यामुळे त्यांना आता अप्लाय करता येते त्यांनी आता करून घ्यावे.
व या साऱ्या प्रॉब्लेमचेच एक असा पडसाद उमटला आहे. आज महाडा लॉटरी जाहीर होऊन दहा अकरा दिवस होत आले आहे तरीदेखील महाडा लॉटरी मध्ये अजून पर्यंत एकूण तीन ते साडेतीन हजार अर्ज सबमिट झाले आहे.

Mhada Mumbai lottery Webinar – पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mhada Lottery Ragistration Problem Solveing question answer Webinar – पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर अशा सर्व कारणांमुळे म्हाडा मुंबई मंडळाने 19 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदारांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हे सेमिनार घेण्याचे ठरवले आहे.
या सेमिनारमध्ये अर्ज करण्याच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरे दिली जातील या वेबिनारमध्ये मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड महाडा च्या मुख्य माहिती आणि संचातंत्रज्ञान अधिकारी कविता बोडके माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोधले हे देणार आहेत. तर हे वेबिनार तुम्हाला मुंबई म्हाडा मंडळाच्या अधिकृत youtube चैनल वरती पाहायला भेटेल

मुंबई म्हाडा मंडळ युट्युब सेमिनार पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

लक्षात घेण्याची बाब म्हणजे म्हाडा कडून कोणत्याही प्रकारचा महाडा मुंबई लॉटरी साठी ऑफलाइन प्रक्रिया द्वारे फॉर्म भरून घेतला जात नाहीये त्यामुळे कोणीही अशा थापांना बळी पडू नये.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे – क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment