Mhada Mumbai Price Increase-म्हाडाच्या मुंबई मंडळातील गोरेगाव पहाडी येथील घरांच्या किमतीत पहा नेमकी किती रुपयांची वाढ झाली?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mhada Mumbai Price Increase – म्हाडा मुंबई मंडळ-यांच्या गोरेगाव पहाडी तसेच बांगुर नगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या किमतीत मागील वर्षी झालेल्या लॉटरी च्या घरांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे. मागील वर्षी झालेल्या अगस्त 2023 मधील सोडती मध्ये योजनेतील या घरांची किंमत एकूण 30 लाख 50 हजार इतकी होती. व त्याचबरोबर जर मेट्रो सेज व काही जे टॅक्स आहेत ते जर लावले तर एकूण जी किंमत आहे ती 32 लाख ते साडेतीन लाख पर्यंत होती.
आता येणाऱ्या 2024 मधील मुंबई म्हाडा मंडळाच्या लॉटरीतील गोरेगाव पहाडी तसेच बांगुर नगर येथील घरांच्या किमतीमध्ये दीड ते दोन लाखांची वाढ करण्यात येणार आहे.

म्हाडा घराच्या वाढत्या नवीन किमती?

तर म्हाडाच्या येत्या लॉटरीमध्ये बांगुर नगर तसेच गोरेगाव पहाडी येथील घरांची किंमत आता 32 लाख 36 हजार रुपये हे विजेत्याला मोजावे लागणार आहेत.

तर यामध्ये थोडीफार बदल देखील होऊ शकतात त्यामुळे तुम्ही अजूनही कोणती माहिती पाहू शकता पण आमच्या माहितीप्रमाणे वाढू शकते मुंबई म्हाडा मंडळ.

Mumbai Mhada Lottery |Announcement 2024 | Mhada House Price Increase

Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment