Mpsc Vacancy 2023 Marathi |महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

MPSC Vacancy 2023 Marathi

Mpsc Vacancy 2023 Marathi | म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकार अंतर्गत राज्य कामगार विमा योजनेतील पोस्ट मेडिकल ऑफिसर, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ या पदासाठी भरती सुरू झाला आहे. Mpsc भरती जाहिरात क्रमांक 0017/2023 ,दिनांक 6/04/2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा ,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

चला तर मग पाहूया की MPSC Bharti 2023 मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Total – 146 जागा

पदाचे नाव
वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ

शैक्षणिक पात्रता – MBBS

MPSC Recruitment 2023 पात्रता

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे

अधिवास प्रमाणपत्र [Domicile Certificate]राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. [Nationality certificate]जातीचा दाखला. [Caste certificate]नॉन क्रिमिलियर. [Non creamy layer]जात वैधता प्रमाणपत्र. [Caste Validity]EWS प्रमाणपत्र. [EWS Certificate]महिला आरक्षण प्रमाणपत्र.

ऑनलाइन परीक्षा व शैक्षणिक कागदपत्रे शारीरिक पात्रता पडताळणी नंतर उमेदवारांना पडलेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्यानंतर प्रवेश दिला जाईल. प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या आधारावर उमेदवार प्रशिक्षणासाठी निवडले जातील उमेदवाराची निवड जानेवारी महिन्यात होणार नाही त्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या पाठ्यक्रमासाठी निवड करण्यात येईल.कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी असणार नाही.अधिकारी पाठ्यक्रमाची क्षमता चाळीस इतके असणार आहे.पूर्णपणे अर्ज व शुल्क भरले आहे.

त्यांनाच कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.शैक्षणिक कागदपत्रांची व शारीरिक पात्रता पडताळणी पात्र पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी महाराष्ट्र फायर सर्विस च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.तसेच महाराष्ट्र फायर सर्व्हिसच्या पाठ्यक्रम प्रवेश बाबत वेळोवेळी संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल.पाठ्यक्रम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबतीत संचालक महाराष्ट्र अग्निशामक सेवा यांचा निर्णय अंतिम राहील तसेच तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वयाची अट – 1 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्ष( मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक /अनाथ -5 वर्ष सुट )

अर्ज शुल्क [ Fee] – खुला प्रवर्ग -₹ 394- (मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक /अनाथ – ₹294/)

नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

पगार :-वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट या पदासाठी कमीत कमी पगार हा 56100 ते जास्तीत जास्त पगार 177500 पर्यंत उमेदवाराला देण्यात येणार आहे.

Education Qualification [शैक्षणिक प्रमाणपत्र]

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

Self attested certificate
Date of birth certificate
Matriculation high school certificate
Essential qualification degree along with the marksheet.
Caste certificate

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023 11:59 Pm

अधिकृत वेबसाईट :- https://www.mpsc.gov.in/

मित्रांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.
व दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 26 मे 2023 ते 26 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

एकदा भरलेले अर्ज शुल्क उमेदवारांना पुन्हा परत केले जाणार नाही.
म्हणजेच अर्जाची फी नॉन रिफंडेबल असणार आहे.
तसेच उमेदवाराने अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असावी कोणती माहिती चुकी कसं आढळल्या स तुमचा अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांची संख्या कमी तसेच जास्त देखील होऊ शकते त्यासंदर्भात सर्व अधिकार हे विद्यापीठाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत तसेच भरती प्रक्रिया रद्द करण्यात देखील अधिकार विद्यापीठाकडे राखीव ठेवण्यात आले आहे.

नवीन उमेदवारांसाठी काही सूचना

तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या ब्लॉगला फॉलो करू शकता जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन भरत्या सरकारी निम्म सरकारी भरती यांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम व सर्वात अगोदर पोहोचेल तर इथे वरती दिलेल्या कारण इथे तुम्हाला भेटतील सर्व प्रकारच्या भरत्यांची उत्तम भूत माहिती ते पण सर्वात अगोदर तर मित्रांनो वाट कसली बघताय चला मग लगेच जाऊन जॉईन व्हा.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment