MSC बँक मध्ये सुरू झाली रिक्त जागांसाठी भरती-Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

MSC बँक मध्ये सुरू झाली रिक्त जागांसाठी भरती-Maharashtra State cooperative Bank Bharti 2023

MSC Bank Bharti 2023: महाराष्ट्र राज्यातील ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड च्या अंतर्गत असलेल्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जव्हार या अग्रगण्य नागरी सहकार बँकेमध्ये ट्रेनी ज्युनिअर क्लार्क,ट्रेनिंग क्लार्क व ट्रेनिंग सीनियर क्लार्क अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 ही असणार आहे.

चला मग जाणून घेऊया कशी असेल MSC Bank Recruitment 2023 व कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 थोडक्यात माहिती

पदाचे नाव – ट्रेनिं जुनियर क्लार्क, ट्रेनिं क्लार्क,ट्रेनिं सीनियर क्लार्क इत्यादी.
एकूण पदसंख्या – 08
अर्ज शुल्क -1000/-
नोकरी ठिकाण– ठाणे,पालघर,
अर्ज पद्धती– ऑफलाईन/ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ – Www.mscbank.com
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 17 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023

MSC Bank Bharti 2023 Education Qualification

या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

Trainee Junior Clerk – पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी झाले असावे.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांचं पदवी उमेदवाराकडे असावी.
तसेच उमेदवाराकडे एमएस-सीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असावे.
इंग्रजी व मराठी टायपिंग [आय.एस.एम.फॉन्ट] आवश्यक.

जर उमेदवाराकडे वाणिज्य शाखेची पदवी आणि पदव्युत्तराना असेल तर त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
तसेच जर उमेदवार महाराष्ट्र राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यात राहत असल्यास स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
तसेच जर उमेदवार आज मराठी,इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व वाच बोलण्यामध्ये प्रभुत्व असेल तर तसे उमेदवारास देखील प्राधान्य देण्यात येईल.
जर उमेदवाराने डिप्लोमा इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग केला असेल तर देखील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
जर उमेदवाराला कोणत्याही इतर बँकिंग क्षेत्रात किंवा वित्तीय क्षेत्रात पीक पदाचा अनुभव व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Trainee Clerk – पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी झाले असावे.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांचं पदवी उमेदवाराकडे असावी.
तसेच उमेदवाराकडे एमएस-सीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असावे.
इंग्रजी व मराठी टायपिंग [आय.एस.एम.फॉन्ट] आवश्यक.

जर उमेदवाराकडे वाणिज्य शाखेची पदवी आणि पदव्युत्तराना असेल तर त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
तसेच जर उमेदवार कडे जीडीसी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेचे [ICM,IIBF,VAMNICOM] इत्यादी बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यात राहत असल्यास स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
तसेच जर उमेदवार आज मराठी,इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व वाच बोलण्यामध्ये प्रभुत्व असेल तर तसे उमेदवारास देखील प्राधान्य देण्यात येईल.
जर उमेदवाराकडे कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत एक वर्षाचा लिपिक पदाचा अनुभव असावा.तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे

अशाच प्रकारच्या नवीन भरती संबंधी माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.Click Here

Trainee Senior Clerk –
पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी झाले असावे.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांचं पदवी उमेदवाराकडे असावी.
तसेच उमेदवाराकडे एमएस-सीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स केल्याचे प्रमाणपत्र असावे.
इंग्रजी व मराठी टायपिंग [आय.एस.एम.फॉन्ट] आवश्यक.
जर उमेदवाराकडे वाणिज्य शाखेची पदवी आणि पदव्युत्तराना असेल तर त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
JAIIB/CAIIB टीडीसी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची [ICM,IIBF,VAMNICOM] इत्यादी बँकिंग सरकार कायदेविषयक पदवी का उमेदवाराकडे असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल
तसेच जर उमेदवार महाराष्ट्र राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यात राहत असल्यास स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
तसेच जर उमेदवार आज मराठी,इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व वाच बोलण्यामध्ये प्रभुत्व असेल तर तसे उमेदवारास देखील प्राधान्य देण्यात येईल.
जर उमेदवाराने डिप्लोमा इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग केला असेल तर देखील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
जर उमेदवाराकडे कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत एक वर्षाचा लिपिक पदाचा अनुभव असावा.तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे

MSC BANK BHARTI Details 2023
Information Marathi [पदांचा तपशील]

Age Limit for Maharashtra State Co-operative Bank 2023

ट्रेनी ज्युनियर क्लार्क,ट्रेनिं क्लार्क आणि ट्रेनिं सिनियर क्लार्क पदांसाठीची वयोमर्यादा खालील प्रमाणे.

ट्रेनिं ज्युनिअर क्लार्क या पदासाठी उमेदवाराचे वय 17/05/2023 रोजी कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

ट्रेनिं क्लार्क या पदासाठी उमेदवाराचे वय 17/05/2023 रोजी कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

ट्रेनिं सीनियर क्लार्क या पदासाठी उमेदवाराचे वय 17/05/2023 रोजी कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

MSC State Co-operative Bank 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवाराची बहुपर्यायी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
व त्यानंतर जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

वर दिलेल्या तिन्ही पदांसाठी भरती प्रक्रिया ही सारखीच असणार आहे.
असे की सर्वप्रथम तुमची बहुपर्यायी लेखी परीक्षा होईल त्यानंतर पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

Application send Address [अर्ज पाठवण्याचा पत्ता ]


Dy. महाव्यवस्थापक ,एचआरडी अँड एम,महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड.,सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन,9,महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स लेन,फोर्ट मुंबई 400001

MSC Bank Bharti 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.
त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.
अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.

How to Apply Maharashtra State Co-operative Bank Vacancy 2023

MSC Bank Bharti 2023 पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.
व दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 17 मे 2023 ते 16 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2023

MSC Bank Bharti 2023 Notification (Pdf)- Click Here

Official Website Link – Click Here

Offline Application Format Link – Click Here

MSC Bank Recruitment 2023 Important Dates

Application Start Date -17/05/2023

Last Date of Application – 16/06/2023

अर्जकरणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना

अपात्रउमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.

अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर असावी कोणतीही माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल.

सदर जाहिरातीमध्ये नेमून दिलेल्या बँकेच्या पदांची संख्या कमी तसेच जास्त देखील होऊ शकते यासंदर्भातील नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक ने राखून ठेवून. संपूर्ण अथवा अंशतः प्रक्रिया रद्द करण्याची देखील अधिकार राखून ठेवण्यात आला आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment