MSF Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच एम एस एफ मध्ये तब्बल दहा हजार उमेदवार पात्र झालेल्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता की पात्र अपात्र आहात की नाही तसेच या पीडीएफ मध्ये तुम्हाला पुढे अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक देखील पाहायला मिळेल. तसेच मला या पीडीएफ मध्ये डॉक्युमेंट पडताळणीसाठी ज्या निश्चित स्थळी बोलवले आहे त्याची संदर्भात सुद्धा माहिती मिळेल.
या संदर्भात सविस्तर माहिती आपण खाली पाहू या
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे उपस्थित राहायचे आहे.
दुपारी तीन वाजल्यानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
उमेदवारांसाठी सूचना – निकष पडताळणीसाठी जाताना उमेदवारांना स्वखर्चाने जावे लागणार आहे. निकष पडताळणी केंद्रावर ती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही. पुढे तुम्हाला भरतीची पीडीएफ जाहिरात पात्र उमेदवारांची यादी आणि ऑनलाइन अर्ज लिंक दिली आहे