Mukhymantri Yojana Doot Bharti | 50 हजार पदांची भरती | Eligibility, Apply | पूर्ण माहिती 1 ठिकाणी

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mukhymantri Yojana Doot Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे नाव जुलै 2024 मध्ये योजना दूध भरती 2024 संदर्भात जीआर प्रसिद्ध करण्यात आला होता ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार योजना दूत पदाच्या 50,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या गावातील उमेदवारांची कामासाठी कुठे शहरी भागात न जाता गावातच राहून काम करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांसाठी चालून आले आहे.

तर उमेदवारांनी मुख्यमंत्री योजना दूत या 50 हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा त्या संबंधित संपूर्ण माहिती, पात्रता, तुझ्यासाठी लागणारे महत्त्वाची कागदपत्रे, व अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती आपण आपल्या या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी व जाहिरातीचे अधिकृत पीडीएफ पाहावे. 

मुख्यमंत्री योजना दूत या भरतीद्वारे महाराष्ट्र सरकार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत ची नियोजन करणार आहे असे एकूण 50 हजार योजना दुतांची निवड या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. 

Mukhymantri Yojana doot Salary [ मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 पगार ]

तरी मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी संबंधित उमेदवारास दहा हजार रुपये एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे. 

Mukhymantri Yojana doot Bharti 2024 Apply

तसेच या भरती मधील पात्र होणाऱ्या योजना दूतास प्रति दहा हजार रुपये हे येत्या पुढील सहा महिन्याच्या कालावधीसाठी दिले जाणार आहे तसेच त्याला फक्त सहा महिन्याच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे.

Mukhymantri Yojana Doot Eligibility | [मुख्यमंत्री योजना दूत 2024 पात्रता ]

अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. 

तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे. 

तसेच उमेदवाराला संगणकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे. 

तसेच उमेदवाराकडे बँक अकाउंट खाते असावे व त्या आधार कार्डची लिंक केलेले असते हे देखील गरजेचे आहे. 

हे पण वाचा – महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 मध्ये निघाल्या 9700 पदांची मेगा भरती

Mukhymantri Yojana Doot Document Required [ मुख्यमंत्री योजना दूत 2024 महत्त्वाची कागदपत्रे ]

तर मुख्यमंत्री योजना दूत या पदक भरतीसाठी उमेदवाराकडे खालीलपैकी कागदपत्र असावे. 

उमेदवाराचे आधार कार्ड.

तसेच पदवीधर असल्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र.

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.

बँक खाते आधार कार्ड से लिंक असलेले.

तसेच ऑनलाईन अर्जाच्या सोबत दिलेले नमुन्यातील हमीपत्र. 

Mukhymantri Yojana Doot work [ योजना दूत पदी निवड झाल्यानंतर करावयाची कामे ]

मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी उमेदवारांनी करावयाचे कार्य व कामे खालील प्रमाणे.

योजना दूत म्हणून निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांच्या संपर्क मध्ये राहून जिल्हा मधील योजनांची माहिती कशाप्रकारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी तत्पर राहायचे आहे. 

तसेच ज्या ठिकाणी तुम्हाला नेमून दिले आहे त्या ठिकाणी जाऊन योजने संदर्भात किंवा कोणत्याही कामासंदर्भात दिलेली काम पूर्ण करणे त्या उमेदवारास बंधनकारक असणार आहे. 

तसेच उमेदवाराने शासनाच्या जास्तीत जास्त योजना कशा प्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील याचा प्रयत्न करायचा आहे. 

जर एखादा पात्र उमेदवार गैरहजर राहिला किंवा काम पूर्ण न केल्यास अशा उमेदवाराला सरकारकडून कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. 

Mukhymantri Yojana dudh Bharti 2024 important links

mukhymantri Yojana Doot online apply – Coomin soon

mukhymantri Yojana Doot GR – PDF – Download Now

mukhymantri Yojana Doot form – Comming Soon


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment