Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | 4थी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात भरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024- मुंबई महानगरपालिकेमध्ये 4थी ,7वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांन साठी नोकरीची सुवर्णसंधी आले आहे. ही भरती सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता सफाई कामगार या विभागात असणार आहे. या पदासाठीची पात्रता पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारा कडून ऑफलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा.उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024

मुंबई महानगरपालिका भरती 2024

जाहिरातीची PDF LINK 👉🏻इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024- मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment