Mumbai Railway Bharti 2023-Western railway Recruitment 2023-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mumbai Railway Bharti 2023:-विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई वेस्टर्न रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळांमधून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे.www.rrc-wr.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2023 ही असणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा शारीरिक पात्रता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Mumbai Railway Bharti 2023 Notification PDF Link | Western Railway Bharti 2023 | Application Last Date | Mumbai Western Railway Bharti 2023 | Mumbai Western Railway Recruitment 2023 | Eligibility Age Limit Direct Apply Link | Important Dates For Apply | New Bharti 2023

चला तर मग पाहूया उमेदवार कशाप्रकारे Western Railway विभागा मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Mumbai Railway Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पश्चिम रेल्वे भरती 2023 फिटर,वेल्डर,टर्नर,मेकॅनिस्ट,कारपेंटर,पेंटर जनरल,मेकॅनिक डिझेल,मेकॅनिक मोटर वेहिकल,प्रोग्रामिंग अँड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट इ.
एकूण पदसंख्या – 3624
अर्ज शुल्क – 100/- SC/ST/PWD/ महिला ना – अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 27/06/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26/07/2023
अधिकृत संकेतस्थळ -www.rcc-wr.com

Western Railway Bharti 2023 [ पदांचा तपशील]

मित्रांनो आता आपण पाहूया की Railway Bharti 2023 कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

Mumbai Western Railway Bharti 2023 Education Qualification

फिटर
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय फिटर ट्रेड प्रमाणपत्र असावे.

वेल्डर
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय वेल्डर ट्रेड प्रमाणपत्र असावे.

टर्नर
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय टर्नर ट्रेड प्रमाणपत्र असावे.

मशिनिस्ट
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय मशिनिस्ट ट्रेड प्रमाणपत्र असावे.

सुतार
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय सुतार ट्रेड प्रमाणपत्र असावे.

पेंटर सामान्य
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय पेंटर सामान्य ट्रेड प्रमाणपत्र असावे.

मेकॅनिक डिझेल
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय मेकॅनिक डिझेल ट्रेड प्रमाणपत्र असावे.

मेकॅनिक मोटर वाहन
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय मेकॅनिक मोटर वाहन ट्रेड प्रमाणपत्र असावे.

कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ट्रेड प्रमाणपत्र असावे.

इलेक्ट्रिशियन

उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रमाणपत्र असावे.

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड प्रमाणपत्र असावे.

वायरमन
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय वायरमन ट्रेड प्रमाणपत्र असावे.

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी ट्रेड प्रमाणपत्र असावे.

पाईप फिटर
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय पाईप फिटर ट्रेड प्रमाणपत्र असावे.

प्लंबर
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय प्लंबर ट्रेड प्रमाणपत्र असावे.

ड्राफ्ट्समन सिविल
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय ड्राफ्ट्समन सिविल ट्रेड प्रमाणपत्र असावे.

लघुलेखक
उमेदवार कमीत कमी 50% घेऊन 10वी पास असावा.
तसेच उमेदवाराकडे संबंधित पदासाठीचे एनसीवीटी /एससीव्हीटी संलग्न आयटीआय लेखक ट्रेड प्रमाणपत्र असावे.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Age Limit for Western Railway Bharti 2023 Mumbai Notification

वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 26 जुलै 2023 पर्यंत कमीत कमी 15 वर्षे असावे.
दि 26 जुलै 2023 ला उमेदवाराचे वय 24 वर्षापेक्षा जास्त नसावे.

SC/ST – उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे पाच वर्ष सूट देण्यात आली आहे.
OBC – उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे तीन वर्षे सूट देण्यात आली आहे.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Mumbai Western Railway Recruitment 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

प्रशिक्षणार्थी उमेदवार कायदा 1961 नुसार प्रशिक्षण देण्यासाठी पात्र उमेदवारांची म्हणजेच अर्जदारांची निवड त्यांच्या मेरिट लिस्ट वर अवलंबून असेल जे की अर्जदारांनी दोन्ही मॅट्रिक मध्ये किमान 50 टक्के गुण घेऊन मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन तयार केली जाईल.
तसेच जर कोणत्या उमेदवारांनी आयटीआय केला असेल अशा उमेदवारांना देखील समान संधी दिली जाते.
जर दोन उमेदवारांना समान गुण अशीच परिस्थिती उद्भवल्यास ज्या अर्जदाराचे वय जास्त असेल त्याला प्राधान्य देण्यात येईल.
इथे भरतीसाठी उमेदवाराची कोणत्याही प्रकारे लेखी परीक्षा होणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच अर्जदाराने कोणत्याही प्रकारचे कागदपत्र अर्ज प्रमाणपत्र पोस्टाने आर आर सी डब्ल्यू आर यांच्या पत्त्यावर पाठवण्याची गरज नाहीये कारण ही सर्व निवड प्रक्रिया ऑनलाइन प्रणाली मार्फत होत असल्याने तुमचे सर्व काही कागदपत्र देखील ऑनलाईनच घेतले जातील.

Vanrakshak Bharti 2023-forest Guard Bharti 2023Click Here

Mumbai Railway Recruitment 2023 Salary Pay

वरील सर्व पदांसाठी उमेदवारास एक वर्षाची प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत करण्यात येईल.
लक्षात ठेवा प्रशिक्षणार्थी या पदासाठी उमेदवारांना पगार नसून स्टीफन दिला जातो.
निवड आलेल्या उमेदवारांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून ज्याच्या ज्याच्या स्टेटच्या नियमानुसार स्टीफन दिला जाईल.

Railway Vacancy 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

आधार कार्ड [Aadhar card]
उत्पन्नाचा दाखला [income certificate]
जात प्रमाणपत्र [cast certificate]
दहावी बारावीचे गुण प्रमाणपत्र [10th 12th pass certificate]
नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट.
फोटो आणि सिग्नेचर [photo and signature]
पॅन कार्ड [Pan Card]
आयटीआय ट्रेड प्रमाणपत्र.
एक्सपीरियंस लेटर प्रमाणपत्र.
आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे.

How to Apply Mumbai Railway Bharti 2023

Important Notes For Western Railway Bharti 2023

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या संकेतस्थळावर उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.27 जून 2023 असणार आहे. व शेवटची तारीख असणार आहे 30 जुलै 2023.त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला भेटेल यासाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला जॉईन करा.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी.तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for Mumbai Western Railway Recruitment 2023

Notification (Pdf) Link – Click Here

Official Website Link – Click Here

Mumbai Railway Bharti 2023 Important Dates

Application Start Date – 27/06/2023

Last Date for Application – 26/07/2023


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment