Nagar Parishad Bharti 2024 | नगरपरिषद प्रशासन अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर | Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Nagar Parishad Bharti 2024-महाराष्ट्रामधील राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी यांचे पत्रामध्ये सूचित केल्याप्रमाणे स्वच्छ महाराष्ट्र अभियान याच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागाकरिता विविध स्तरावर प्रकल्प व्यवस्थापन कक्षांसाठी नवीन रिक्त पदे भरली जाणार आहेत यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा. स्वतः महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत या भरतीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ही जाहिरात स्वतः प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही.

Nagar Parishad Bharti 2024- मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Nagar Parishad Bharti 2024

एकूण पदे [Total Post] – 09

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदाचे नाव [ Post Name ] – तांत्रिक तंत्र

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

बी.ई / बी. टेक./ बी .आर्क/ बी.प्लॅन /बी.टेक .प्लॅन एम.एससी पर्यावरणात तसेच उमेदवाराने संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.
तसेच उमेदवाराने एम एस सी वर्ड एक्सेल पीपीटी या संग्रहात त्याला ज्ञान असावे तसेच स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत तीन वर्ष किंवा जास्त टर्मचा अनुभव किंवा महानगरपालिका नगर परिषद अंतर्गत राष्ट्रीय राज्यस्तरीय प्रकल्पांमधील कामाचा तीन वर्षाचा अनुभव उमेदवाराला असावा

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड इत्यादी.

पगार – दरमहा उमेदवाराला येथे 50,000/- रुपये ते 55,000/- पर्यंत वेतन देण्यात येईल.

भरती कालावधी – कंत्राटी स्वरूपात 11 महिन्यांसाठी असणार आहे.

निवड पद्धत – नियुक्ती बाबतीचा निर्णय अंतिम निर्णय राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी यांचा राहील.
ही भरती नियुक्ती नियम कंत्राटी स्वरूपाची 11 महिन्यां करिता असणार आहे.

वरील दिलेली माहिती मध्ये काही कमतरता असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.
जेणेकरून तुमच्याकडून अर्ज करताना कोणत्याही चुका होणार नाही.

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 15 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2024

How to apply Nagar Parishad Bharti 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment