नाशिक महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत पुन्हा नवीन पदभरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Nashik Mahanagarpalika Bharti 2023- मित्रांनो पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये पदभरती सुरू झाली आहे. याबाबत अधिकृत माध्यमांमधून तसेच नाशिक महानगरपालिका च्या अधिकृत वेबसाईटवरून सर्व काही माहिती गोळा करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. या अधिकृत जाहिरातीमध्ये वकील पदासाठी पदभरती केलेल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक हा 24 जुलै 2023 हा असणार आहे.

तर चला बघूया की इच्छुक उमेदवार या पदभरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतात. तसेच सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेली माहिती सविस्तर वाचावी व खाली दिलेली पीडीएफ नक्की पहावी.

त्यानंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 | Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 | Nashik Municipal Corporation Bharti 2023 | Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Online Form | NMC Bharti Document | NMC Bharti Qualification | Eligibility | Age Limit | Direct Apply Link | NMC Bharti 2023 Marathi | Maharashtra Bharti 2023 Update

Nashik Municipal Corporation Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – वकील [ नाशिक महानगरपालिका भरती 2023 ]
एकूण पदसंख्या -03
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- नाशिक,महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 05/07/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24/07/2023
अधिकृत संकेतस्थळ -www.nmc.gov.in

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]

मित्रांनो आता आपण पाहूया नाशिक महानगरपालिका भरती 2023 मधील भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Qualification [शैक्षणिक पात्रता]

NMC Bharti 2023 भरती मध्ये [ वकील ] पदासाठी ही पदभरती केली जात असून यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रमाणे.

नाशिक महानगरपालिका वकील पदाच्या भरतीसाठी उमेदवाराकडे विधी शाखेची पदवी असावी.
तसेच उमेदवाराने जर विधीशाखेत अधिकर परीक्षा एल.एल.एम दिली असेल तर अशा उमेदवारांना तिथे प्राधान्य देण्यात येईल.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Nashik Municipal Corporation Bharti 2023 Age Limit

वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 35 ते जास्तीत जास्त 50 वर्ष चालू शकते.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 [अर्ज पाठवण्याचा पत्ता]

महा आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका नाशिक,राजीव गांधी भवन,शरणपूर रोड,नाशिक-422002

Application Fees [अर्ज शुल्क]

वरील सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

NMC Recruitment 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

महानगरपालिका भरती 2023 मध्ये वकील पदासाठी कशाप्रकारे सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया राबवली जाईल.
याबद्दल कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही तरी आपण खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ व्यवस्थित वाचावी.

Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्ज करण्या वेळेस उमेदवाराकडे ही सर्व काही कागदपत्रे असायला हवी.
उमेदवाराकडे प्रत्येक वर्षी कामकाज केल्याचे न्यायनिवाड्याचे एक ते दोन वकीलपत्र प्रमाणपत्र असावे.
सनद पत्र.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी असावे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
अनुभव प्रमाणपत्र असल्यास.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 पाहण्यासाठीइथे क्लिक करा

How To Apply MPCB Bharti 2023

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही MPCB.gov.in भरती 2023 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

Important Notes

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.

Important Links 2023

NMC Bharti 2023 Notification (Pdf) Link – Click Here

Official Website Link – Click Here

NMC Recruitment 2023 Important Dates

Application Start Date – 07/05/2023

Last Date for Application – 24/07/2023

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment