Nashik Mahanagarpalika Bharti 2023 | NMC Bharti 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Nashik MahanagarPalika Bharti 2023: ऐकून 14000 पदांची महाभरती तब्बल दोन वर्षानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अगोदर आपण नाशिक महानगरपालिकेत खूप मोठ्या मोठ्या भरत्या होताना पाहिल्या पण कोरोना काळात सगळीकडेच भरत्या बंद झाल्या होत्या पण आता सर्व रखडलेल्या भरत्या पुन्हा सुरू झाल्या आहे तसेच प्रशासनाकडून नाशिक महानगरपालिकेतही रिक्त असलेल्या 2500 पद भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023


या पदभरतीसाठी केव्हाही प्रशासनाकडून अधिकृत जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्यामुळे जेही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे व त्यानुसार आपल्या अभ्यासाची तयारी करावी तसेच भरतीच्या वेळेस आपला अभ्यास गरजेचा आहे तसेच आपल्याला लागणारे कागदपत्र ते देखील खूप महत्त्वाचे आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अभ्यासाबरोबरच आपल्याला भरतीसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते आत्तापासूनच जुळवाजवळ करून ठेवणे गरजेचे आहे, तसेच इच्छुक उमेदवाराचे कोणत्याही कागदपत्र अपूर्ण असल्याने सिलेक्शन मध्ये अडथळा येऊ नये त्यासाठी आपण या सर्व कागदपत्रांची माहिती तुम्हाला आधीच भेटावे या उद्देशाने ही सर्व माहिती या पोस्टमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

या भरती मध्ये कोणकोणते पदे प्रशासनाकडून भरली जाणार आहेत ते पद कोणत्या विभागाचे आहे याची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर भेटेल. त्या माहितीवरून तुम्ही तुमचे पुढील तयारी सुरू करू शकता.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Mahiti


नाशिक महानगरपालिकेत अडीच हजाराहून अधिक पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये अग्निशमन वैद्यकीय विभाग यांच्याही रिक्त जागा असणार आहेत.
आत्ताच काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत प्रशासनाने सेवा प्रवेशाच्या नियमावली मंजूर करून‌ नाशिक महानगरपालिकेत जेवढे रिक्त पदे आहेत तेवढे सर्व पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसा नगरपरिषदांमध्ये चाळीस हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला असाच नाशिक महानगरपालिकेतील नोकरी भरती देखील दृष्टिक्षेपात आली आहे. नाशिक महानगरपालिका विविध सवर्गांचे 2700 फोन अधिक पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Update


नाशिक महानगरपालिका भरती 2023 कोणत्या पदांची भरती होऊ शकते ते बघूया
तर या भरतीमध्ये प्रशासकीय सेवा वैद्यकीय आरोग्य अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी स्थापत्य तसेच लेखापरीक्षण सभागृह उद्यान वृक्ष जलतरण प्राधिकरण तारांगण व फाळके स्मारक सुरक्षा माहिती तंत्रज्ञान अशा अकरा विभागांमध्ये सेवा प्रवेशाच्या नियमावलीचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी दिला होता त्या भरतीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते इच्छुक उमेदवारांनी तयारीत राहा.

सूचना :- जशी आम्हाला नाशिक महानगरपालिकेच्या महाभरती बद्दल माहिती भेटेल तशी आम्ही तुम्हाला ती लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचे जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व तसे अशाच प्रकारच्या राज्य सरकारी व केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी तसेच योजनांसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Important Links

Nashik MahanagarPalika Official website – Open

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

मित्रांनो कोणत्याही भरती साठी अर्ज करताना तुम्ही तुमचा ईमेल आयडी व पासवर्ड तसेच मोबाईल नंबर हा एकच ठेवत जा जो की तुम्ही फक्त भरतीसाठी वापराल कारण खूप अशा विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम होतो येते एखादा ई-मेल आयडी वापरतात व ते विसरून जातात त्यामुळे त्यांना भविष्यात जेव्हाही त्या भरती संबंधित नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणा किंवा काही अपडेट रस्त्यावरती संबंधित तारीख पुढे ढकलली जाते तर ती अपडेट त्याला भेटत नाही.

व कधीकधी तर तो उमेदवार परीक्षेत मुक्त त्याला ती परीक्षेची तारीखच कळत नाही त्यामुळे असं तुमच्या बरोबर ना हो म्हणून जेही ई-मेल आयडी पासवर्ड मोबाईल नंबर तुम्ही एक ठराविक कुठेतरी लिहून ठेवा किंवा एखादा ठराविक ई-मेल आयडी मोबाईल नंबर तुम्ही सर्व भरतांसाठी वापरा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की आपण वापरणार आहात नंबर एक की आपण सगळ्या भरण्यासाठी वापरतो व भविष्यात होणारा तुमचा तोटा होणार आहे.

व अर्ज केल्यानंतर जेव्हा आपण अर्ज शुल्क भरायला जातो तेव्हा पुन्हा एकदा फ्री ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती चूक आहे की बरोबर सर्व चेक करा व त्यानंतरच तुम्ही अर्ज सबमिट करा कारण एकदा जर तुम्ही केला तर तुम्हाला एडिट करण्याचा ऑप्शन भेटत नाही व जर चुकून तुम्ही फ्री ऑप्शन न जाता ऑप्शन दाबलं काहीतरी काही मिस्टेक राहिली तर तुमचा तसा पण बाद होणार आहे तर तुम्हाला पुन्हा नवीन अर्ज शुल्क भरून नवीन अर्ज करावा लागेल त्यामुळे थोडा वेळ थांबून की अर्धा चमचा काही चुकलं की नाही व्यवस्थित वाचून सगळं काही गोष्टी बघून मगच अर्ज करा सबमिट करा.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment