Nashik MahaVitran Bharti 2023-नाशिक महावितरण भरती 2023-10 वी पास उमेदवार-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Nashik Mahavitran Bharti 2023-नाशिक मध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच नाशिक महावितरण मध्ये नोकरी करू इच्छित उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.कारण नाशिक महावितरण मार्फत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी निर्माण करण्यात आली आहे. या मार्फत कोणताही दहावी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.त्यामुळे ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे नाशिक मधील उमेदवारांसाठी.जे ही उमेदवार नाशिक महावितरण भरती 2023 मधील या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी त्वरित अर्ज करावा.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 ही असणार आहे.

Nashik Mahavitran Bharti 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणती अडचण येणार नाही.उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

त्यानंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Nashik Mahavitran Bharti 2023 | Mahavitran Nashik Recruitment 2023 | Mahavitran Recruitment Notification 2023 | Mahavitran Nashik Bharti 2023 Online Form | Nashik Mahavitran Bharti Document | Mahavitan Bharti Qualification| Maharashtra Mahavitran Recruitment 2023 | Mahavitran Eligibility | Mahavitran Age Limit | Direct Apply Link | Nashik Mahavitran Bharti 2023 Marathi | Maharashtra Bharti 2023 Update

Mahavitran Nashik Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – Electrician [नाशिक महावितरण भरती 2023]
एकूण पदसंख्या -50
अर्ज शुल्क – परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण- नाशिक,महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 03/07/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08/07/2023
अधिकृत संकेतस्थळ – www.mahatransco.in

Maharashtra Mahavitran Bharti 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]

मित्रांनो आता आपण पाहूया महाराष्ट्र महावितरण भरती 2023 मधील भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

महावितरण भरती नाशिक मध्ये फक्त एका विभागातीलच पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या पदाचे नाव आहे वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन.
इलेक्ट्रिशन पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत.

Qualification [शैक्षणिक पात्रता]

मित्रांनो वर दिलेल्या सर्व पदाची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणारे असणार आहे.
या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी झाले असावे.
व सोबतच उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा किमान दोन वर्षाचा वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशन कोर्स केला असावा.
म्हणजे दोन वर्षाचा इलेक्ट्रिशियन आयटीआय कोर्स उमेदवाराने केलेला असावा.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Age Limit

नाशिक महावितरण भरती 2023 मध्ये इलेक्ट्रिशन या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 30 वर्ष इतके असावे.
30 वर्षावरील उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Application Fees [अर्ज शुल्क]

नाशिक महावितरण भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराला अर्ज करण्यास शुल्क लागणार नाही.

Nashik Mahavitran Selection Process [निवड प्रक्रिया]

इथे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
तुमच्या कागदपत्रांना मार्फत व आयटीआय कोर्सच्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाईल.

Nashik Mahavitran Syllabus

आय.टी.आय इलेक्ट्रिशियन कोर्स दोन वर्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
आयटीआय ट्रेड मध्ये दोन वर्ष शिक्षणाचा पुरावा.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रमाणपत्र.
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
अनुभव प्रमाणपत्र असल्यास.

How To Apply Nashik Mahavitran Vaccancy 2023

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नाशिक महावितरण भरती 2023 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

Mazagon Dock Bharti 2023 पाहण्यासाठीइथे क्लिक करा

Important Notes

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Important Links 2023

Mahavitran Nashik Bharti 2023 Notification (Pdf) Link – Click Here

Direct Online Apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

Nashik Mahavitran Recruitment 2023 Important Dates

Application Start Date – 03/07/2023

Last Date for Application – 08/07/2023

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “Nashik MahaVitran Bharti 2023-नाशिक महावितरण भरती 2023-10 वी पास उमेदवार-Apply Now”

Leave a Comment