NCERT RECRUITMENT 2023
NCERT Recruitment 2023: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती. (NCERT) Means National Council Of Educational Research And Training , NCERT Recruitment 2023 For 347 Non Academy Superintending Engineer Production Officer Editor Business Manager And Other Post.
मित्रांनो NCERT Recruitment मध्ये पुन्हा नवीन रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.तर चला मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती जसे की कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, NCERT परीक्षा स्वरूप कसे असेल, उमेदवार कोण कोणत्या पदासाठी अर्ज करू शकतो, एकूण किती पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. एनसीईआरटी भरती शैक्षणिक पात्रता काय असणार आहे.NCERT वयाची अट काय असणार आहे, अर्ज शुल्क किती असणार आहे, तसेच अधिकृत वेबसाईटच्या लिंक जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला या लेखांमध्ये पाहायला भेटतील.
NCERT Recruitment 2023
जाहिरात क्रमांक :– 11-4/2019-20/E.II (R-II)/Rectt(D)
जागा – 347
पदाचे नाव व तपशील – नॉन अकॅडमी (सुपरिटेंडिग इंजिनियर ,प्रोडक्शन ऑफिसर ,एडिटर ,बिझनेस मॅनेजर आणि इतर पदे.)
NCERT Age Condition [वयाची अट ]:-
22 एप्रिल 2023 रोजी 27 30 35 40 50 वर्षा पर्यंत.[ SC/ST:- 5 वर्ष सुट, OBC :- 03 वर्ष सुट ]
NCERT Education Qualification [शैक्षणिक पात्रता] :-
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मध्ये पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मध्ये उमेदवाराने कमीत कमी बीटेक एम टेक एम एल आय एस सी एम बी ए किंवा कमीत कमी उमेदवाराने बारावीनंतर डिप्लोमा किंवा पदवीधर किंवा उत्तर पदवी घेतली असावी अशाच प्रकारचे उमेदवार अर्ज करू शकतात.
B.Tech/M.Tech/M.L.I.Sc/MBA/12वी+डिप्लोमा/पदवीधर आणि पदवी उत्तर पदवी.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज शुल्क(Fee) -: [ SC/ ST/ PWD / महिला :- फी नाही.]
Level 10- 12 – General/OBC/EWS :- ₹1500/-
Level 6- 7 – General/OBC/EWS :- ₹1200/-
Level 2- 5– General/OBC/EWS :- ₹1000/-
NCERT Recruitment [महत्वाच्या लिंक]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023 (11:59Pm)
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी- इथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी –इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
अर्ज करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
जर तुम्ही एनसीईआरटी भरती 2023 साठी अर्ज करणारा असाल तर तुम्ही दिलेल्या तारखेतच तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच शेवटच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे कारण शेवटच्या काही दिवसांमध्ये अधिकृत संकेत आहे जास्त ओव्हरलोड ने क्रॅश होतं व खूप उमेदवारांना अशा वेळेस अर्ज करता येत नाही त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायचा आहे की लवकरात लवकर तुम्ही अर्ज करायचा आहे.
अर्ज हा फक्त ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारला जाईल इतर कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही स्वीकारला जाणार नाही.
फक्त अर्ज शुल्क भरलेलेच अर्ज स्वीकारले जातील इतर अर्धवट अर्ज किंवा अपूर्ण माहिती भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
जेव्हा तुम्ही अर्ज भरता तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन साठी वापरलेला ई-मेल आयडी पासवर्ड व मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थितपणे जतन करून ठेवायचा आहे जेणेकरून जेव्हा भरती संबंधित कोणत्या नोटिफिकेशन असेल किंवा तुम्हाला हॉल तिकीट द्यायचा असेल त्या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला ह्याच नंबर व ईमेल आयडी वर होणार आहे त्यामुळे हा ईमेल आयडी व फोन नंबर तुम्हाला खूप जपून ठेवायचा आहे.
तसेच जर उमेदवारांनी दिलेली माहिती चुकीची अथवा खोटी असल्या तरी देखील त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सूचना :- जशी आम्हाला NCERT Recruitment 2023 बद्दल माहिती भेटेल तशी आम्ही तुम्हाला ती लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचे जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व तसे अशाच प्रकारच्या राज्य सरकारी व केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी तसेच योजनांसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
Whatsapp Group Join करण्यासाठी
– इथे क्लिक करा
मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून आम्ही ज्याही प्रकारच्या सरकारी किंवा प्रायव्हेट केंद्र सरकारी तसेच राज्य सरकारी नोकरीची जी अपडेट टाकतो त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या ग्रीन बटनावरती क्लिक करायचं आहे व तेथून तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे जॉब्स आहेत त्यांची माहिती सर्वप्रथम पाहायला भेटेल व महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व भारतीयांचे अपडेट पाहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे जॉब दर्शक.