NHM Recruitment 2023- भारतीय नौदलात विविध विभागातील 910 जागांसाठी भरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

NHM Recruitment 2023– भारतीय नौदला मार्फत National Health Mission Bharti 2023 ] विविध विभागांतील पदांची भरती सुरू झाली आहे.या भरतीमध्ये एकूण 93 जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करता येणार या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 असणार आहे.

NHM Recruitment 2023-मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

NHM Recruitment 2023

एकूण पदसंख्या [ Total Post ]– 93

पदाचे नाव [ Post Name ] – वैद्यकीय अधिकारी, तसेच पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी इत्यादी.

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ .

अर्ज करण्याची पद्धत [ Application Method ] – ऑफलाईन

परीक्षा पद्धत – थेट मुलाखती द्वारे निवड

WhatsApp Group Link

मुलाखतीचे ठिकाण -आरोग्य विभाग, 5 वा मजला सिव्हिल लाईन ,नागपूर महानगरपालिका

वयोमर्यादा [ Age Limit ] : वयोमर्यादा संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पहावी

परीक्षा फी – [Application Fees] – अर्ज शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : नागपूर,महाराष्ट्र

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 11 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ [ Official Website ] :- www.nmcnagpur.gov.in

How to Apply NHM Recruitment 2023

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 इथे क्लिक करा

जॉबदर्शन कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा व आपल्या मित्राला नोकरी मिळवण्यास मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्या तसेच योजना बद्दल सर्वात प्रथम माहिती हवी असल्यास आमच्या जॉब दर्शक या वेबसाईटला नक्की भेट द्या.

मित्रांनो तुम्हाला आमची जॉब संबंधित माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या जॉबला फॉलो करू शकता कारण आम्ही आम्ही ब्लॉगवर सरकारी तसेच निमा सरकारी केंद्र राज्य सरकारने नोकऱ्यांची उत्तम भूत माहिती तेही सर्वात अगोदर अपलोड करतो जेणेकरून तुम्ही सर्वांच्या अगोदर त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकाल व तुमची जागा निश्चित करू शकाल म्हणून लवकर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम असतील तर तुम्ही नेहमी काळाशी अपडेट राहाल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment