NLC Recruitment 2023-NLC India Limited Recruitment 2023 निघाली विविध पदांसाठी भरती-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

NLC Recruitment 2023:मित्रांनो जर तुम्ही Neyveli Lignite Corporation Limited Bharti 2023 मध्ये नोकरीची वाट पाहत असाल तर ही नोकरी ची संधी तुमच्यासाठी आहे.नेवल लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या अख्यारीतील कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सार्वजनिक विभागातील एक कंपनी आहे. याच संदर्भात[ NLC] मार्फत नोकरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मध्ये एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 हि आहे.त्यामध्ये विविध विभागातील पदे समाविष्ट आहे जसे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग स्पेशल आईज मायनिंग इक्विपमेंट ऑपरेशन,२.इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर सर्विसेसया पदांसाठीची अधिकृत जाहिरात निघाली आहे.या पदासाठी तुमचा पगार [Salary] हा 18,000 ते 22,000 इतका असणार आहे.चला मग जाणून घेऊया कशा प्रकारे NLC मार्फत पदांची भरती कशी केली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

NlC India Limited Recruitment Notification 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – 1.औद्योगिक प्रशिक्षणार्थी [ विशेष खान उपकरणे एस एम इ ऑपरेशन]- 238 जागा
2.औद्योगिक प्रशिक्षणार्थी [ खाण आणि खाणी सहाय्य सेवा] -262 जागा
From – NLC Vacancy Notification 2023 Out [Nayveil lighting Corporation Limited Bharti 2023]
एकूण पदसंख्या – 500
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण– भारत
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ -www.nlcindia.in
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 09 जून 2023 10:00 hrs
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023 17:00 hrs

Education Qualification For NLC Bharti 2023 [ शैक्षणिक पात्रता ]

या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

  1. Industrial training [specialised mining equipment [SME]operations]

या पदासाठी उमेदवाराकडे कमीत कमी 03 वर्षे कालावधीचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा डिप्लोमा पूर्ण केला असावा.

  1. Industrial training [mines and mines support and service]

या पदासाठी उमेदवाराला [ mind and mind support and service] trade मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पीडीएफ पाहू शकता.

अशाच प्रकारची नवीन भरती संबंधित माहिती पाहण्यासाठी – Click Here

NLC Recruitment 2023 Information Marathi [पदांचा तपशील]

मित्रांनो जर तुम्हाला वर दिलेली इमेज व्यवस्थित दिसत नसेल तर त्या संबंधित दिलेली संपूर्ण पीडीएफ फाईल ची लिंक खालती दिली आहे तेथून तुम्ही ती डाऊनलोड करू शकता.

NLC India limited Bharti 2023 Salary Structure Information in Marathi

औद्योगिक प्रशिक्षणार्थी [ विशेष खनन उपकरण ऑपरेशन] या पदासाठी उमेदवाराला पहिल्या वर्षी 18,000/-का पगार देण्यात येईल.
दुसऱ्या वर्षी उमेदवाराला 20,000/- इतका पगार देण्यात येईल.
तिसऱ्या वर्षी 22,000/- इतका पगार देण्यात येईल

औद्योगिक प्रशिक्षणार्थी खान आणि खान सहाय्यक सेवा
या पदासाठी पहिल्या वर्षी उमेदवाराला-14,000/-पगार देण्यात येईल.
तसेच दुसऱ्या वर्षी उमेदवाराला 16,000/-पगार देण्यात येईल.
तिसऱ्या वर्षी उमेदवाराला 18,000 पगार देण्यात येईल.

Age Limit for NLC Vaccancy 2023

वर दिलेल्या सर्व पदांची वयोमर्यादा खालील प्रमाणे.

Open And EWS – 37 Years

OBC/NCL – 40

SC/ST – 42 Years

औद्योगिक प्रशिक्षणार्थी विशेष खान उपकरणे एस एम इ ऑपरेशन्स या पदासाठीची खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 37 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
तर SC/ST या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 42 वर्ष अर्ज करता येणार आहे.
OBC प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 40 वर्ष अर्ज करता येणार आहे.

जर तुम्हाला दिलेल्या माहितीमध्ये काही समजले नाही तर तुम्ही भरती संबंधित अधिकृत जाहिरातीची [PDF File] बघु शकता.

Neyveli Lignite Corporation Limited Bharti 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

या पदासाठीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार यादी निश्चित केली जाईल.

NLC Recruitment 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.
त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.
अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.

How to Apply NLC Bharti 2023

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 09 जून 2023 ते 08 जुलै 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for NLC Recruitment 2023

NCL Recruitment 2023 Notification (Pdf) – Click Here

Official Website Link – Click Here

NLC Recruitment 2023 Important Dates

Application Start Date -09/06/2023

Last Date of Application – 08/07/2023


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment