नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023-NMMC Recruitment 2023 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

NMMC Bharti 2023-मित्रांनो आपण बघत आहोत काही दिवसांपासून खूप वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये भरतीचे सत्र चालू आहे तसेच पुन्हा एकदा Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 मध्ये देखील भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याबाबतची सर्व काही माहिती तुम्हाला खालती आपल्या या लेखामध्ये सर्व पाहायला भेटेल. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी लागणारा जो पत्ता आहे तो देखील आम्ही तुम्हाला या लेखामध्ये देऊ.जेणेकरून जेही इच्छित उमेदवार असतील त्यांना अर्ज करता येईल.अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात नक्की वाचावी. यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 10 जुलै 2023 असणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणती अडचण येणार नाही.उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

त्यानंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 | Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 | Navi Mumbai Mahanagarpalika Pada Bharti 2023 Online Form | NMMC Bharti Document |  Qualification | Eligibility | Age Limit | Direct Apply Link | Navo Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Marathi | Maharashtra Bharti 2023 Update 

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –  सहाय्यक शिक्षक [ नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023]

एकूण पदसंख्या -183

अर्ज शुल्क – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण- नवी मुंबई महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 06/07/2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10/07/2023

अधिकृत संकेतस्थळ – www.nmmc.gov.in

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]

मित्रांनो आता आपण पाहूया की कशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2023 च्या भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

NMMC Recruitment Qualification [शैक्षणिक पात्रता]

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 मध्ये शिक्षक पदासाठी ही पदभरती केली जात असून यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रमाणे.

या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एच.एस.सी -डी.एड.+महा टी.ई.टी किंवा सिटीइटी.

त्याचबरोबर उमेदवार हा शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये पदवी सह किमान 50 टक्के गुणांचा उत्तीर्ण असावा.

व तसेच उमेदवाराने राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण शास्त्र ही पदवी म्हणजेच बीएड परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. किंवा त्याला पर्याय म्हणून उमेदवारांनी अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून चार वर्षाची पदवी परीक्षा बी ए.इड. संबंधित विषयांमध्ये कमीत कमी 50 टक्के गुणांचा उत्तीर्ण असावा.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Age Limit

Navi Mumbai Municipal Corporation recruitment मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.

तसेच जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर अशा सर्व उमेदवारांना 05 वर्ष अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

NMMC Recruitment Application Fees [अर्ज शुल्क]

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023 मध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क लागणार नाहीये.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Selection Process [निवड प्रक्रिया]

चार वेगवेगळ्या विषयांची तुमची परीक्षा घेतली जाते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]

वयाचा पुरावा 

शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रमाणपत्र.

सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.

अनुभव प्रमाणपत्र असल्यास.

पोलीस भरती 2023 आता ची मोठी बातमी पाहण्यासाठीइथे क्लिक करा

NMMC Application Send Address

नवी मुंबई महानगरपालिकेत अर्ज करण्या साठी लागणारा पत्ता खालील प्रमाणे.

अर्ज हा तुम्हाला मा उप आयुक्त शिक्षण नवी मुंबई महानगरपालिका यांच्या नावाने करायचा आहे.

अर्ज हा अशा प्रकारे करायचा आहे की तो अंतिम दिनांक च्या तारखेपर्यंत महानगरपालिकेत पोहोचू शकेल.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा,ज्ञान केंद्र सी.बी.डी बेलापूर,

NMMC Bharti Salary

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवाराला त्याच्या उपस्थितीच्या तासांप्रमाणे पगार दिला जसे की एका तासाचे 150 रुपये प्रमाणे उमेदवाराला सहा तासाचे 900 रुपये देण्यात येईल.

How To Apply NMMC Bharti 2023

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही NMMC Bharti भरती 2023 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.

होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.

त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.

जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

Important Notes 

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.

व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.

त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Important Links 2023

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Notification (Pdf) Link – Click Here 

Notification 2 Link – Click Here

Official Website Link – Click

Navi Mumbai Municipal Corporation  Recruitment 2023 Important Dates

Application Start Date – 06/07/2023

Last Date for Application – 10/07/2023

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना-

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

2 thoughts on “नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023-NMMC Recruitment 2023 ”

Leave a Comment