NMU Jalgaon Bharti 2024 – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन पद भरती पगार 40,000-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Nmu Jalgaon Bharti 2024– उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणजेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मध्ये पुन्हा नवीन पदभरतीची संधी उमेदवारांना मिळणार आहे. यांच्यातर्फे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे.
यासाठी आपण अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी भरती संदर्भात संपूर्ण माहिती जसे की पदाचे नाव पदाची शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण अर्जासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स महत्त्वाच्या तारखा सविस्तर माहिती तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे तरी देखील सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी उमेदवारांसाठी चालून आली आहे.उमेदवारांनी खाली दिलेली मुळ जाहिरात पाहून अर्ज करावा. तुमच्याकडून कोणताही गैरसमज होणार नाही व काही चुका होणार नाही पूर्ण पीडीएफ जाहिरात व सविस्तर माहिती तुम्हाला खाली पाहायला भेटेल. असं करण्याचे शेवटची तारीख 27 जुलै 2024 असणार आहे.

Nmu Jalgaon Recruitment 2024-Announce New Recruitment for Student of Vacancies for the Post Member of Retired Officer That’s Why Eligible Candidates Are Directed to Submit Their Application Offline Throughout the Nmu Jalgaon Official Website Total 01 Post Have Been Announced by the Mahatransco Bharti 2024. Last Date to Submit Application Is 27 July 2024.

Nmu Jalgaon Bharti 2024 [ पदभरती संबंधित थोडक्यात माहिती ]

एकूण पदसंख्या – 01

पदाचे नाव – विधी व माहिती अधिकारी

अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ]

1] विधी व माहितीचा अधिकारी – या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याची पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर व किमान 55% गुणासह Cgpa B+ श्रेणी धारक सनद धारक [ त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडील वकील म्हणून नोंदणी केलेले असणे आवश्यक आहे]

नोकरी ठिकाण – जळगाव [महाराष्ट्र]

सूचना – संबंधित नोकरीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीची मूळ पीडीएफ पहावी व त्यानंतरच अर्ज करावा.

पगार – विधी व माहितीचा अधिकारी या पदासाठी उमेदवारास 40,000/- रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या तारखा

अर्धस सुरू होण्याची तारीख – 16 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2024

अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment