इलेक्ट्रिक बाजारातील सर्वात स्वस्त 75.000/-रुपये ची बाईक पहा | Ola Roadester Bike

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Ola Roadester Bike – बहुचर्चित अशी ओला रोडस्टर बाईक चांगले खूप चांगल्या अशा 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर लॉन्च केली आहे व आतापासून ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त अशी बाईक झाली आहे. बाईकचे फीचर्स बघितल्यानंतर किंमत ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा खुश व्हाल. कारण फीचर्स इतके आणि किंमत इतकी कमी.

Ola Roadester Bike -ओला च्या या इलेक्ट्रिक बाइक ची गेल्या कित्येक दिवसांपासून लोकांना प्रतीक्षा होती. नेमकी ही बाईक इतर बाईक पेक्षा कशाप्रकारे वेगळे असेल त्यानंतर तिच्यात कोणकोणते फीचर्स असू शकतील व त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी असेल का?

यासंदर्भात वेगवेगळ्या लोकांमार्फत वेगवेगळ्या तर्कवितर्क लावण्यात आले. पण ola Roadster bike या सर्वांचे तर्क बाजूला सारण ओला इलेक्ट्रिकने आपली बहुचर्चित अशी रोडस्टर बाईक 15 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

तर ही ओला Ola Roadster Bike मित्रांनो वेगवेगळ्या तीन रेंजमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर मुलाच्या या रोडस्टर सीरिजमध्ये कोणते ते तीन रेंजेस आहेत ते आता आपण पाहूया. 

Ola Roadster Bike Specification And variant

1] Roadster

2] Roadster x

3] Roadster Pro 

अशा तीन वेगवेगळ्या रेंजमध्ये ही ola Roadster bike नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि ही इलेक्ट्रिक बाइक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या खिशाला परवडणारी आहे. 

तसेच गाडीचे लोक हे एकदम स्पोर्टी लूक आहे व तिन्ही रेंजमध्ये हे लोक थोड्याफार प्रमाणात तसेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये तिन्ही रेंज मधील वेगवेगळ्या बॅटरी पॅक साइज मध्ये ही बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे.तर आता OLA Roadster Bike फीचर्स संबंधी माहिती घेऊया.

तरी रोड स्टार एक्स ही अँटी लेवल बेरियंट असल्याने हे तुम्हाला तीन बॅटरी पर्याय सोबत उपलब्ध करून दिले आहे. 

Ola Roadster ओला रोडस्टर एक्स या बाईची स्टार्टिंग किंमत ही 75,000/- पासून सुरू होते. 

हे पण वाचा – महाराष्ट्र होमगार्ड भरती 9700 पदांची निघाली मेगा भरती संपूर्ण माहिती लगेच पहा.

या बाईक मध्ये टेलिस्कोपिक फोकस गाडीच्या फ्रंट व्हील ला दिस ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. 

तसेच गाडीच्या फ्रंट मध्ये एलसीडी डॅशबोर्ड , व त्या डॅशबोर्ड मध्ये ओला मॅप्स क्रूज कंट्रोल आणि इतरही फीचर्स ने ही गाडी सुसज्जित केली आहे. 

ओला मार्फत असा दावा केला जात आहे की रोडस तर एक्स व्हेरिएंट 2.8 सेकंदांमध्ये तशी शून्य ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. ओला नाही सांगितल्याप्रमाणे पूर्ण चार्ज केल्यानंतर रोडस्टर बाई 200 किमीच्या टप्पा गाठू शकते. 

तसेच या गाडीचा ताशी 124 किमीचा हा टॉप स्पीड आहे. 

Ola Roadster Bike bike X ओला रोडस्टर रेंज मधील पुढील बाईक मधील आहे जिची शोरूम प्राईज असणार आहे 1.04 लाख रुपये. तर पहिल्या गाडी प्रमाणे या गाडीचे सुद्धा तीन बॅटरी पॅक पर्याय संगे ही ओला रोडस्टर एक्स बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये टॉप ट्रिम 126 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहोचण्यास आणि 248 किमी च्या रेंजमध्ये प्रवास करण्यास सक्षम असते.

तसेच यामध्ये देखील रोडसाइडच्या स्टार्टींग मॉडेल सारखे सर्व काही फीचर्स यामध्ये पण तुम्हाला भेटणार आहे. पण रोड सर एक्सच्या सस्पेन्शन सेटअप यामध्ये तुम्हाला मिळतो तसेच सिंगल चैनल आहे. तसेच या मॉडेलमध्ये तुम्हाला फ्रंट स्क्रीन ही टच स्क्रीनTFT डॅशबोर्ड क्रूज कंट्रोल ,पार्टी मोड, त्यानंतर,AI Assist आणि बरेच काही असे विविध फीचर्स तुम्हाला या दुसऱ्या मॉडेलमध्ये भेटतात. 

Ola Roadster Bike Price

BATTERY BACKPRICE
Roadster X 2.5 kwhRs. 74,999
Roadster X 3.5 kwhRs 84,999
Roadster X 4.5 kwhRs 99,000
DeliveryQ4 FY 25
Roadster X

आता आपण [OLA Roadester Pro]ओला इलेक्ट्रिकच्या रोस्टरच्या रेंज मधील सर्वात टॉप मॉडेल तिसऱ्या मॉडेलचे फीचर्स पाहुयात. 

तर हा बेरियंट मित्रांनो दोन बॅटरी पॅक सह ओला मार्फत उपलब्ध करून दिलाय. ह्या टॉप मॉडेलची किंमत 1.99 लाखापासून सुरू होते. रोडस्टर प्रो हे व्हेरियंट 1.2 सेकंदात 0 ते 60 किमी चा वेग गाठू शकतो. तसेच रोडस्टर प्रो या गाडीची ताशी 194 किमी ची टॉप स्पीड ओला इलेक्ट्रिक मार्फत सांगण्यात आली आहे.

BATTERY PACKPrice
Roadster 3.5 kwhRs. 1,04,999
Roadster 4.5 kwhRs. 1,19,999
Roadster 6 kwhRs. 1,39,999
DeliveryQ4 FY 25
OLA Roadester Pro

तसेच या टॉप मॉडेल मध्ये ओला रोडस्टर प्रो USD फॉक्स ,दोन्ही चाकांना डीस ब्रेक, स्प्लिट सीट सेटअप,ADAS , 3 LEVEL TRACTION CONTROL, integrated ride mode, व अशाच प्रकारच्या नवीन काही फीचर्स संगे ही बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

तर मित्रांनो जर तुम्हाला आपला हा Ola electric Roadster, Roadster x, Roadster Pro या तिन्ही वेरियंटचा संक्षिप्त रूपात आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला आपली ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment