पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये 125 जागांसाठी भरती-PDEA Bharti 2023- PDEA Pune Education Bharti 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

PDEA Pune Education Bharti 2023: पुणे जिल्ह्यात नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे कारण पुणे जिल्हा शिक्षण मंडळात तब्बल 125 जागांसाठी पदभरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण तीन विभागांमध्ये पद भरती केली जाणार आहे. प्राचार्य [Principle], सहाय्यक प्राध्यापक [Assistant Professor] ,लेखापाल लिपिक [Accountant/Clark] तर या पदांसाठी PDEA Pune Bharti 2023 राबवली जाणार आहे.यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदांसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा देण्याची गरज नाहीये.फक्त मुलाखती [Interview] द्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. दिनांक 23 जून 2023 ते 26 जून 2023 या कालावधीत उमेदवार मुलाखतीसाठी जाऊ शकतात.या चार दिवसांमध्ये तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी जाऊ शकता.

Pune District Education Association Bharti 2023

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा शारीरिक पात्रता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

PDEA Bharti 2023 Notification PDF Link| Pune district education association Bharti 2023 Application Last Date | PDEA Pune Bharti 2023
| Eligibility Age Limit Direct Apply Link | Important Dates For Apply | New Bharti 2023

चला तर मग पाहूया पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती 2023 मध्ये मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

PDEA Pune Education Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – Pune District Education Association Bharti 2023
एकूण पदसंख्या -125
अर्ज शुल्क – कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारासाठी परीक्षा शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- पुणे महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाइन
निवड पद्धत – मुलाखती द्वारे [Interview]
मुलाखत सुरू होण्याची तारीख – 23/06/2023
मुलाखतीची शेवटची तारीख – 26/06/2023
अधिकृत संकेतस्थळ -www.pdeapune.org

PDEA Pune Bharti 2023 [ पदांचा तपशील]

मित्रांनो आता आपण पाहूया की PDEA Bharti 2023 कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

अशाच प्रकारच्या नवीन भरती संबंधी माहिती पाहण्यासाठीClick Here

Age Limit for PDEA Pune Education Bharti 2023 Notification

Principal , Assistant Professor, Accountant ,Clerk,या पदांसाठीची वयोमर्यादा खालील प्रमाणे.

या पदांसाठी कोणत्याही प्रकारची वय मर्यादा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाहीये.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

PDEA Pune Education Bharti 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

Principal Assistant Professor Accountant And Clerk या सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

इथे उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हाही तुम्ही मुलाखतीला जात असाल तेव्हा तुमच्यासोबत सर्वकाही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला स्वतः सोबत ठेवायची आहे.व सर्व ओरिजनल कागदपत्र तुमच्यासोबत असावेत इथे फक्त ओरिजनल कागदपत्र चेक केले जातात जर तुम्ही झेरॉक्स कॉपी दिली तर ते कागदपत्र ग्राह्य धरले जात नाही.

PDEA Bharti 2023 Salary Pay

Principal Assistant Professor Accountant And Clerk या सर्व पदांसाठी चा पगार हा बी.एस.आय. यु.जी.एस महाराष्ट्र शासन नियमानुसार असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन पुणे

Pune District Education Association Bharti 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

आधार कार्ड [Aadhar card]
उत्पन्नाचा दाखला [income certificate]
जात प्रमाणपत्र [cast certificate]
दहावी बारावीचे गुण प्रमाणपत्र [10th 12th pass certificate]
डोमासाईल प्रमाणपत्र.[domicile certificate]
फोटो आणि सिग्नेचर [photo and signature]
पॅन कार्ड [Pan Card]
Experience letter फक्त असल्यास.
आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे

How to Apply Indian PDEA Bharti 2023

Principal Assistant Professor And Accountant And Clerk या सर्व पदांसाठीची Selection Process निवड प्रक्रिया ही walk in interview मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Pune district education association Vacancy 2023

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही फक्त खतीद्वारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
व दिलेल्या तारखेनंतर आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
त्याचबरोबर मुलाखत सुरू होण्याची तारीख आहे.23 जून 2023 असणार आहे. व शेवटची तारीख असणार आहे 26 जून 2023.त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला भेटेल यासाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला जॉईन करा.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी.तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for Pune District Education Association 2023

PDEA Bharti 2023 (Pdf) Link – Click Here

PDEA Pune Bharti [ PDF 2] 2023 – Click Here

Official Website Link – Click Here

Pune District Education Association Bharti 2023 Important Dates

Interview Start Date – 23/06/2023

Last Date of Interview – 26/06/2023

Pune District Education Association Recruitment 2023

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

तसेच उमेदवाराने अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असावी कोणती माहिती चुकी कसं आढळल्या स तुमचा अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment