[PGCIL Appreciate Recruitment 2024] पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये निघाली 1027 जागांसाठी मेगा भरती

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

PGCIL Appreciate Recruitment 2024-पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरती सुरू मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला पूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही भरती तुमच्यासाठी आहे. तसेच अशाच प्रकारचे जॉब अलर्टस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जॉब दर्शक या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. Power grid corporation limited Recruitment 2024 इथे विविध रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, डिप्लोमा अप्रेंटिस इलेक्ट्रिकल, डिप्लोमा अप्रेंटिस सिविल अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये एकूण 1027 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 ही असणार आहे.

PGCIL Appreciate Recruitment 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – PGCIL Appreciate Bharti 2024 [ पावर ग्रेड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ]

पदांची नावे – डिप्लोमा अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस कॉम्प्युटर सायन्स, ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, राजभाषा असिस्टंट, लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंट, एचआर एक्झिक्यूटिव्ह, सेक्रेटरीअल असिस्टंट, लॉ एक्झिक्यूटिव्ह.

पदसंख्या – 1027

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2024

अर्ज शुल्क – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

वयोमर्यादा – कमीत कमी 18 वर्ष.

PGCIL Appreciate Recruitment 2024 [पदान संबंधित संपूर्ण तपशील ]

ITI अप्रेंटिस (Electrical)
2 डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
3 डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)
4 पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
5 पदवीधर अप्रेंटिस (Civil)
6 पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)
7 पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
8 ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
9 HR एक्झिक्युटिव्ह
10 सेक्रेटेरियल असिस्टंट
11 CSR एक्झिक्युटिव्ह
12 लॉ एक्झिक्युटिव्ह
13 PR असिस्टंट
14 राजभाषा असिस्टंट
15 लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट

एकूण पदे -1027

PGCIL Appreciate Recruitment 2024 Education Qualification [पावर ग्रिड कॉर्पोरेशन च्या पदभरतीची शैक्षणिक पात्रता ]

पद क्र.1: ITI (Electrical)
पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
पद क्र.4: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
पद क्र.4: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
पद क्र.6: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electronics/Telecommunication)
पद क्र.7: B.E./B.Tech./B.Sc.Engg (Computer Science)
पद क्र.8: डिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
पद क्र.9: MBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
पद क्र.10: सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
पद क्र.12: विधी पदवी (LLB)
पद क्र.13: BMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
पद क्र.14: B.A. (Hindi)
पद क्र.15: BLIS

How To Apply PGCIL Appreciate Recruitment 2024
[अर्ज कसा करावा]

सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा.

PGCIL Appreciate Recruitment 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment