PM Awas Yojana 2024-घरकुल यादी जाहीर|तुमचे नाव पहा

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

देशातील गरिबांच्या हितासाठी नेहमीच भारत सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन लोकांपर्यंत येत असत. त्याच्यातील एक योजना म्हणजे एम ए वाय घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना होय. 

या योजनेमार्फत भारतातील गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल व ज्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे असे घर नाही अशा लोकांसाठी घरकुल योजना भारत सरकार द्वारे चालवली जाते. व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपलं स्वतःचा हक्काचं घर बनवण्यासाठी सहाय्यता निधी दिला जातो. 

2015 च्या सुरुवातीला याच योजनेचे नाव पीएम आवास योजना हे नसून इंदिरा आवास योजना या नावाने ही योजना सुरू होती‌. मित्रांनो ही योजना 1985 साला पासून सुरू झाली आहे. त्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर 2015 साली या योजनेचे नामांतर करून इंदिरा आवास योजने ऐवजी पीएम आवास योजना असे करण्यात आले. म्हणजेच Pradhan Mantri Awas Yojana ठेवण्यात आले आहे. तर या योजनेमध्ये मित्रांनो दोन भाग आहेत. ते म्हणजे प्रधानमंत्री शहरी आवास योजना. 2] प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अशा दोन भागात विभागले गेले आहे. 

जर तुम्हाला [ PM Awas Yojana 2024 ] प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2024 ची लिस्ट पाहिजे असेल तर खाली दिलेली जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची ज्या वेबसाईट आहे त्यावरती डायरेक्ट रिडायरेक्टोल. 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे राज्य सिलेक्ट करायचे. 

राज्य सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. 

आता जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचे आहे. 

यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गाव सिलेक्ट करायचा आहे.

गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या वर्षी अर्ज केला होता प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ते सिलेक्ट करायचे आहे. 

हे पण वाचा – प्रधानमंत्री योजना दूत पदासाठी निघाली 50 हजार पदांची मेगा भरती संपूर्ण माहिती लगेच पहा.

त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजने संबंधित माहिती पाहिजे ते सिलेक्ट करायचे आहे म्हणजे आता आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे शोधतोय तर आपल्याला तिथे सिलेक्ट करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली कॅल्क्युलेशन म्हणजे ते गणित दिलं आहे त्या गणिताचा उत्तर तुम्हाला खालती द आन्सर इज मध्ये टाईप करायचा आहे. 

तिकडे तुम्ही ते आन्सर दिल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमच्या गावाची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांची माहिती दिली जाईल. 

Pradhanmantri Awas Yojana 2024

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिंक पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

FAQ Full Form?

Frequently Ask Question.

PMAY Yojana Full Form ?

Pradhanmantri Awas Yojana 2024.

what is The First Name Of PMAY Yojana?

Pradhanmantri Awas Yojana first name is Indira Awas Yojana.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment