Police bharti hall ticket download-मित्रांनो नुकत्याच झालेल्या 2024 मध्ये पोलीस भरतीचे बँड्समन या पदासाठी ची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे या संदर्भात हॉल तिकीट देखील देण्यास सुरुवात झाली आहे खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.महाराष्ट्र पोलिस भारती 2024 हॉल तिकिट. पोलिस भारती प्रवेश कार्ड. 17311 पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस बँडमन, पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलिस कॉन्स्टेबल-एसआरपीएफ, या सर्व पदांसाठीचे हॉल तिकीट ची लिंक मला खाली देण्यात आली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तसेच मित्रांनो Police bharti hall ticket 2024 link. येत्या 29 जानेवारी 2025 मध्ये मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
Police bharti Hall Ticket Download Link
Police bharti hall ticket official website – Click Here
Police bharti hall ticket Website – Click Here
पोलीस भरती लेखी परीक्षा तारीख
मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद [बँडमन] भरती – 29 जानेवारी 2025