Pune Metro Rail Recruitment 2023-मित्रांनो महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे मध्ये पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक विभागातील पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी भरतीची सुरुवात 15 जुलै 2023 पासून सुरू झाली आहे.व अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 ही असणार आहे.सर्व उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे.जे ही उमेदवार Pune Metro Rail Bharti 2023 ची वाट पाहत होते त्या उमेदवारांसाठी खुशखबर असणार आहे.या पदासाठी चा कमीत कमी पगार हा 50,000/- व जास्तीत जास्त 1,60,0000/-असणार आहे.तर बघूया कशाप्रकारे इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे.व कोण कोणते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात हे सर्व आपण या लेखात पाहणार आहोत.
Pune Metro Rail Bharti 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापन [ पुणे मेट्रो रेल भरती 2023]
एकूण पदसंख्या -01
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 400/-
एस.सी/एस.टी उमेदवारांसाठी -100/-
नोकरी ठिकाण- पुणे,महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15/07/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27/07/2023
अधिकृत संकेतस्थळ – www.mahametro.org
Pune Metro Rail Recruitment 2023 Education Qualification शैक्षणिक पात्रता
Pune Metro Rail Bharti Education Qualification आता आपण खाली पाहूया.
सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नलिंग) –
या पदासाठी उमेदवारांने पूर्णवेळ बी ई बी टेक तसेच सरकारकडून केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी.
तसे उमेदवाराकडे कमीत कमी तीन ते पाच वर्षाचा पर्यवेक्षी अनुभवा असावा.
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ फाईल पाहू शकता.
Pune Metro Rail Recruitment 2023 Age Limit
Pune Metro Rail Bharti Age Limit आता आपण खाली पाहूया.
27 जुलै 2023 रोजी कमीत कमी 35 वर्ष इतके असावे.
तसेच शासन नियमानुसार SC/ST/PWD/ या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यास 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.
OBC या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यास 03 वर्ष सूट देण्यात आले आहे.
Pune Metro Rail Bharti 2023 Application Fees
Maharashtra Metro Rail Bharti Application Fees बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली वाचायला भेटेल.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹400/-
SC/ST -100/- अर्ज शुल्क लागेल.
Pune Metro Bharti 2023 Salary
Pune Metro Rail Bharti तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे
सहाय्यक व्यवस्थापक उमेदवारास किती पगार दिला जाईल.
सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारांना एकूण 50,000/-ते 1,60,000/- वेतन दिले जाते.
Bank Of Maharashtra Bharti 2023 पाहण्यासाठी | Click Here |
Pune Metro Bharti 2023 Document
Pune Metro Rail Bharti पदासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे.
अर्ज करण्या वेळेस उमेदवाराकडे ही सर्व काही कागदपत्रे असायला हवी.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी असावे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
अनुभव प्रमाणपत्र असल्यास
अधिवास प्रमाणपत्र [Domicile Certificate]
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. [Nationality Certificate]
जातीचा दाखला. [Caste Certificate]
नॉन क्रिमिलियर. [Non Creamy Layer]
Ews प्रमाणपत्र. [Ews Certificate]
Important Notes For All Students [अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाची सूचना]
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बाद केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.
Pune Metro Bharti Important Links 2023
Pune Metro Rail Recruitment 2023 Notification (Pdf) Link – Click Here
Direct Online Apply Link – Click Here
Official Website Link – Click Here
Pune Metro Rail Bharti 2023 Important Dates
Application Start Date – 15/07/2023
Last Date for Application – 27/07/2023
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.