Maharashtra Rojgar Melava 2023
Pune Rojgar Melava 2023-विद्यार्थी मित्रांनो लवकरच पुण्यामध्ये दहावी बारावी तसेच आयटीआय पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो या मेळाव्याचे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा असे आहे.ही नोकरी उमेदवारांना
याच पुणे रोजगार मिळावा या अंतर्गत करता येणार आहे. या मेळाव्यामध्ये एकूण 1166 पदे भरली जाणार जसे की प्रशिक्षणार्थी टूल अँड डायमेकर,फिटर,वेल्डर,हेल्पर ,ऑपरेटर ,हाऊस कीपर ,एक्झिक्यूटिव्ह यामध्ये विविध विभागातील पदांचा समावेश असणार आहे.यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील उमेदवार अर्ज करू शकतात.विविध पदांसाठी ही पदभरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 03 जुलै 2023 असणार आहे. या मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणते अडचण नाही येणार. उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात
Pune Rojgar Melava साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा ,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
Pune Rojgar Melava Bharti 2023 | rojgar Melava 2023 | Rojgar Bharti Notification 2023 | Pune 2023 Rojgar Melava Bharti Online Form | Maharashtra rojgar Melava Last Date | Pune Rojgar Melava Bharti Online Form Date 2023 | Pune 2023 Rojgar Melava Bharti Document | Rojgar Bharti Qualification| Pune Rojgar Melava recruitment 2023 | Eligibility | Age Limit Direct Apply Link | Pune Rojgar Melava Marathi Information | Maharashtra Rojgar Melava 2023 Syllabus | Sarkari Bharti 2023 Update
जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.
Pune Rojgar Melava 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – Pune Rojgar Melava 2023 [ फिटर वेल्डर हेल्पर ऑपरेटर हाऊस कीपर साईट पर्यवेक्षक सेल्स कॉर्डिनेटर इलेक्ट्रिशियन सीएनसी ऑपरेटर टेक्निशियन.
एकूण पदसंख्या – 1166
अर्ज शुल्क -जाहिरातीमध्ये अर्ज स्वीकाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली नाही.
नोकरी ठिकाण- पुणे,महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 29/06/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03/07/2023
अधिकृत संकेतस्थळ – https://rojgar.mahaswayam.gov.in
Maharashtra Rojgar Melava 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]
मित्रांनो आता आपण पाहूया पुणे रोजगार मेळावा 2023 कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Pune Rojgar Melava Bharti 2023 | Maharashtra Rojgar Melava Qualification [शैक्षणिक पात्रता]
मित्रांनो वर दिलेल्या सर्व पदाची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणारे असणार आहे.
कमीत कमी दहावी किंवा बारावी किंवा त्यासमान आयटीआय कोर्स केला असावा.
किंवा उमेदवार ग्रॅज्युएट असावा उमेदवारांनी डिप्लोमा केलेला असावा किंवा इंजिनिअरिंग केलेला सुद्धा उमेदवार चालू शकतो.
अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
Pune Rojgar Melava Age Limit
वर दिलेला कोणत्याही पदासाठी उमेदवाराचे वय किती असावे याबाबत जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही याचा अर्थ कोणत्याही वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
फक्त उमेदवाराचे वय कमीत कमी 18 च्या वरती असावे.
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.
Selection Process [निवड प्रक्रिया]
तर विद्यार्थी मित्रांनो या पुणे रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन प्रकारे नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर ज्या दिवशी मेळावा असेल तेथेच तुमचे डायरेक्ट सिलेक्शन हे इंटरव्यू म्हणजेच मुलाखती द्वारे घेण्यात येईल. व लगेच तुम्हाला नियुक्ती किंवा जो काही तुमचा परफॉर्मन्स वर निर्णय दिला जाईल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023-MCGM Recruitment 2023– अधिक माहिती पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Application Fees [परीक्षा शुल्क]
विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आहे की नाही याबद्दल मूळ जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नसल्यामुळे आपण याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकत नाही.
Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
अनुभव प्रमाणपत्र असल्यास
How To Apply Pune Rojgar Melava 2023
पुणे रोजगार मेळावा 2023 मध्ये तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज पाठवायचा आहे.अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या संकेतस्थळावरूनच करायचा आहे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
त्यानंतर मेळाव्याच्या दिवशी तुमची मुलाखती द्वारे सिलेक्शन प्रोसेस केली जाईल व तुम्हाला लगेच तुमचा जो काही निकाल असेल तो कळवण्यात येईल.
Pune Rojgar Melava Address [पुणे रोजगार मेळावा 2023 पत्ता]
उमेदवारांनी दिलेल्या दिवशी खाली दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहायचे आहे.
जेजुरी पालखी तळ ,तालुका पुरंदर ,जिल्हा पुणे
Important Notes
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे
Important Links for Maharashtra Rojgar Melava 2023
Direct Online Apply Link – Click Here
Official Website Link – Click Here
Maharashtra Rojgar Melava Bharti 2023 Important Dates
Application Start Date – 29/06/2023
Last Date for Application – 03/07/2023
Pune Rojgar Melava information in Marathi