रायगड मध्यवर्ती बँक 200 पदांची भरती सुरू | Raigad DCC Bank Bharti 2024 | अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती लगेच पहा

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Raigad DCC Bank Bharti 2024 -रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या पद भरती मध्ये 200 पदांची भरती केली जाणार असून, तर पात्रवा इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे या पदासाठी अर्ज करायचा आहे. दिलेल्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

तसेच अशाच प्रकारचे जॉब अलर्टस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जॉब दर्शक या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

या भरती अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 200 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 ही असणार आहे. 

Raigad DCC Bank Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – रायगड मध्यवर्ती बँक [Raigad DCC Bank Bharti 2024]

पदांची नावे -[लिपीक]

पदसंख्या – 200

नोकरीचे ठिकाण – रायगड,महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  25 ऑगस्ट 2024 

अर्ज शुल्क – 590/-

Raigad DCC Bank Bharti 2024 [ शैक्षणिक पात्रता ]

 [लिपिक]: या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असावी. (iii) MS-CIT किंवा समतुल्य

Raigad DCC Bank Bharti 2024 [ पगार ]

कृपया पदासाठी उमेदवाराला 25,000/- वेतन दिले जाईल.

Raigad DCC Bank Bharti 2024 age Limit 

 21 ते 42 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

How To Apply Raigad DCC Bank Bharti 2024 [अर्ज कसा करावा] 

 सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. 

तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे. 

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा.

Raigad DCC Bank Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

 जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment