Railway Coach Factory Bharti 2024 – रेल मध्ये 200 जागांसाठी भरती 2024-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Railway Coach Factory Bharti 2024 -नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा Indian Railway rail Coach Factory Kapurthala Recruitment 2024 मध्ये 550 अप्रेंटिस पदांची भरती केली जात आहे. [ Rail Coach Recruitment 2024 ] मध्ये विविध विभागातील पदांची भरती सुरू झाली आहे.या भरतीमध्ये एकूण 550 जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करता येणार या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 असणार आहे.

Railway Coach Factory Recruitment 2024-मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

एकूण पदे [Total Post] – 550

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदाचे नाव [ Post Name ] –अप्रेंटिस [ प्रशिक्षणार्थी ]

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

या सर्व पदांसाठी उमेदवार कमीत कमी 50% गुणासह 10 वी उत्तीर्ण असावा.
उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये शासनमान्य विद्यापीठातून शिक्षण घेतले असावेत व त्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.
जसे की फिटर ,वेल्डर ,मेकॅनिक ,पेंटर ,कार्पेंटर ,इलेक्ट्रिशियन इत्यादी.

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

WhatsApp Group Link

वयोमर्यादा [ Age Limit ] : 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्ष. [ Sc/st : 05 वर्ष सूट, Obc – 03 वर्ष सूट ]

परीक्षा फी – [Application Fees] –

पद क्रमांक 1 ते 5 – General/OBC – 100/-
[ SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही ]

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : कपूरथला [पंजाब]

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 15 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024

How to Indian Railway Rail Coach Factory Recruitment 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

                       आता इंग्रजीमध्ये

Indian Railway Rail Coach Factory Kapurthala Recruitment Recruitment 2024

Total Post – 550

Name of the Post – apprentice

Education Qualification For This Post –

1) For all these posts candidate should have passed 10th with minimum 50% marks.
2) The candidate should have studied in the relevant trade from a government recognized university and the candidate should have the certificate.
3) Like Fitter, Welder, Mechanic, Painter, Carpenter, Electrician etc.

Age Limit : 15 to 24 years as on 31 March 2024. [ Sc/st : 05 years relaxation, Obc – 03 years relaxation ]

Examination Fee – [Application Fees] –

Post No. 1 to 5 – General/OBC: – 100/-
[ SC/ST/PWD/Women – No Fee ]

Job Location : All over India

Application Important Dates

Starting date of application – 15 March 2024

Last date to apply – 09 April 2024

How to Rail Coach Factory Bharti 2024

If you want to apply online, you have to go to this website and apply.
You have to attach the required documents along with the application.
Also, it is mandatory for the candidate to submit the information given in the application form correctly. If there is any kind of mistake in the information in the application such application will not be accepted.
Also such applications will also be canceled if the candidate submits incomplete information.
Candidates should refer the official advertisement for detailed information regarding this recruitment and complete information is given in detail in the PDF given above.
You can view the PDF of the advertisement as well as the official website by clicking on the link given below.

Important Links for Application

Views PDF of advertisementClick Here

Visit the official websiteClick Here

Apply Online – Click Here


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment