या रेशन कार्डधारकांना गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा | Anandacha Sidha Vatap

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Anandacha Sidha Vatap -राज्य सरकारकडून रेशन धारकांसाठी खुशखबर आली आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक कोटी 69 लाख शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी राज्य सरकारला 550 कोटी 57 लाख इतका खर्च देखील येणार आहे.
आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मदत करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे.

हे पण वाचा 👉 बॅटमॅन करणार आता रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई.

मागच्याच वर्षे म्हणजे 2022 ला सुरू झालेल्या या योजनेच्या आहे की गरीब लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा. व यामुळे राज्यातील बहुतांश गरीब लोकांना याचा फायदा देखील होत आहे.

तर आता पाहूया की नेमकं आनंदाच्या शिधा मध्ये तुम्हाला काय भेटणार?

राज्य सरकारकडून गुढीपाडव्यानिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिव्या मध्ये तुम्हाला एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे. या योजनेचा फायदा अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थी तर 1,37 कोटी प्राधान्य कुटुंब आणि 7. 5 लाख शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेणार आहे.

WhatsApp Group Link

या अगोदर देखील राज्य सरकारने द्वारे दिवाळी आणि दसऱ्याला आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला होता.
या योजनेचा लाभ योजना अमरावती विभागातील सर्व विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारकांना हा शिधा मिळणार आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment