Rayat Shikshan Sansthan Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमार्फत मेगा भरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Rayat Shikshan Sansthan Bharti 2024-रयत शिक्षण संस्थे मध्ये नवीन पदभरती केली जाणार आहे त्यासंदर्भात त्यांनी ऑफिशियल माध्यमातून नोटिफिकेशन जारी केला आहे ही भरती तब्बल 1192 जागांसाठी केली जात असून यामध्ये वेगवेगळ्या विभागातील पदे समाविष्ट करण्यात येणार आहेत. जसे की सहाय्यक व प्राध्यापक इत्यादी विभागांसाठी ही भरती केली जात आहे.
यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी भरती केली जाणार आहे पहिले विद्यापीठ आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि दुसरं शिवाजी विद्यापीठ.
या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा.उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही.

Rayat Shikshan Sansthan Bharti 2024– मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Rayat Shikshan Sansthan Recruitment 2024 – Rayat Shikshan Sansthan is Indian Education Organisation By karmveer bhaurao Patil in 1919. Rayat Shikshan Sansthan recruitment 2024 announce new recruitment in . Post name Assistant Professor.Total post not declare in official notification.

एकूण पदे [Total Post] – 1192

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदाचे नाव [ Post Name ] – सहाय्यक व प्राध्यापक

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

वयाची अट -[ Age criteria ] – वयाच्या अटी संदर्भात अधिकृत जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नाही.

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

सहाय्यक व प्राध्यापक – या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण पदव्युत्तर पदवी SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा त्या समतुल्य शिक्षण असावे.

अर्ज शुल्क – 200/-

निवड पद्धत [ Selection Process ] – मुलाखती द्वारे

परीक्षा [Exam]- येत्या काही दिवसांमध्ये कळविण्यात येईल.

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : संपूर्ण महाराष्ट्र

निवड पद्धत – निवड पद्धत संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

वरील दिलेली माहिती मध्ये काही कमतरता असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.
जेणेकरून तुमच्याकडून अर्ज करताना कोणत्याही चुका होणार नाही.

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 22 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024

मुलाखतीची तारीख 01 व 02 जुलै 2024

How to apply Rayat Shikshan Sansthan Bharti 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ संदर्भात जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

शिवाजी विद्यापीठ संदर्भात जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment