10वी व 12वी च्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-RPF Constable Bharti 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

10वी व 12वी च्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-RPF Constable Bharti 2023

RPF Constable Bharti 2023: मित्रांनो लवकरच संपूर्ण भारतामध्ये आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्स मध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती केली जाणार आहे.ही भरती जवळपास 9,000 इतक्या पदांची असणार आहे किंवा यापेक्षा जास्त ही असू शकते. याची आम्हांला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की ये त्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत माध्यमांमधून तुम्हाला रेल्वे पोलीस भरतीची जाहिरात पाहायला भेटेल. यामध्ये तुम्हाला दोन पदांसाठी अर्ज करता येणार आहे एक कॉन्स्टेबल व दुसरे सब इन्स्पेक्टर पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

RPF Constable Recruitment 2023 Notification PDF Link| RPF Application Last Date | Eligibility Age Limit Direct Apply Link Physically Qualification | Important Dates For Apply | New

खूप वर्षानंतर भारत सरकार मार्फत RPF Recruitment 2023 केली जाणार आहे. अरे तब्बल कॉन्स्टेबल पदाच्या 9000 जागा असणार आहेत तर सब इन्स्पेक्टर या पदाच्या 3000 जागा असणार आहेत.यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात देखील होणार आहे असे सांगण्यात आले आहे.या आरपीएफ कॉन्स्टेबल व सब इंस्पेक्टर या पदांसाठीचे वेतन हे कमीत कमी सुरुवातीचे वेतन 32,000/- असणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार कधीपासून अर्ज करू शकतात हे अजून पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर माध्यमांवर सांगितले नसल्यामुळे जेव्हाही याबद्दल अपडेट भेटेल त्याबद्दल तुम्हाला लवकरात लवकर कळविण्यात येईल यासाठी तुम्ही उजव्या बाजूस असलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून RPF Bharti 2023 या भरतीबद्दल जेव्हाही कोणती अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.

चला तर मग पाहूया की Railways Protection Force Bharti 2023 मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Railway Protection Force Bharti 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – कॉन्स्टेबल व सब इन्स्पेक्टर
एकूण पदसंख्या -9,000
अर्ज शुल्क -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/-SC/ST/महिला/ Ex Serviceman/EBC वर्गातील उमेदवारांना – 250/-
नोकरी ठिकाण– सपूर्ण भारत
अर्ज पद्धती-ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ – www.Indianrailways.gov.in
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – coming soon
अर्ज करण्याची शेवटची तारीख – coming soon

Railway Protection Force Recruitment 2023 Education Qualification

कॉन्स्टेबल तसेच सब इंस्पेक्टर या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

कॉन्स्टेबल [RPF Constable]


या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी 10वी 12 वी किंवा त्या समान डिप्लोमा, किंवा उमेदवार पदवीधर असावा.
या सर्व शिक्षण उमेदवाराने शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून केलेले असावे.

अशाच प्रकारच्या नवीन भरती संबंधी माहिती पाहण्यासाठीClick Here

सब इन्स्पेक्टर [Sub-inspector]

या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हेकमीत कमी 10वी 12 वी किंवा त्या समान डिप्लोमा, किंवा उमेदवार पदवीधर असावा.
या सर्व शिक्षण उमेदवाराने शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून केलेले असावे.

RPF Bharti 2023 Details Information Marathi [पदांचा तपशील]

या पदासाठी railway Protection Force Bharti 2023 मध्ये एकूण 9000 जागा भरण्यात येणार आहे.

जसे की तुम्हाला माहिती असेल गेल्या कित्येक वर्षांपासून इंडियन रेल्वे मध्ये आर पी एफ ची भरती निघाली नव्हती पण आत्ता 2023 मध्ये या इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये तब्बल 9000 जागांची मेगा भरती केली जाणार आहे याबाबतचे अधिकृत जाहिरात येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच पण त्यासाठी लागणारी पात्रता शारीरिक पात्रता काही महत्त्वाची कागदपत्र या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला आत्ताच तयारी करून ठेवावी लागेल जेणेकरून जेव्हाही शासनाकडून या भरतीची अपडेट येईल तेव्हा तुम्ही लगेचच अर्ज करू शकाल म्हणून दिलेली माहिती सविस्तर वाचा जेणेकरून तुमची अर्ज करण्याच्या वेळेस तारांबळ उडू नये.

Age Limit for RPF Constable Bharti 2023 All Post

कॉन्स्टेबल तसेच सब इंस्पेक्टर या पदांसाठीची वयोमर्यादा खालील प्रमाणे.

कॉन्स्टेबल [RPF Constable]


या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी व ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणार आहे.
एस.सी /एस.टी उमेदवारांसाठी पाच वर्ष अर्ज भरण्यास सूट देण्यात आली आहे.
ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष अर्ज भरण्यास सूट देण्यात आले आहे.
तसेच पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पाच वर्ष सूट देण्यात आली आहे.

सब इन्स्पेक्टर [RPF Sub-Inspector ]


या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी व ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणार आहे.
एस.सी /एस.टी उमेदवारांसाठी पाच वर्ष अर्ज भरण्यास सूट देण्यात आली आहे.
ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष अर्ज भरण्यास सूट देण्यात आले आहे.
तसेच पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पाच वर्ष सूट देण्यात आली आहे.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

RPF Constable Recruitment Notification 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

सर्वप्रथम उमेदवारांचे कॉम्प्युटर बेस टेस्ट होईल.[computer besed test]

त्यानंतर एक शारीरिक क्षमता चाचणी होईल.[physical efficiency Test]

त्यानंतर उमेदवारांचे वैद्यकीय तपासणी होईल. [Physical measurement test]

व शेवटी पात्र झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी होईल.[ Document verifications]

वर दिलेल्या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया ही सारखीच असणार आहे.

RPF Exam Pattern for 2023

तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं असेल RPF exam pattern एकूण तीन विषयावरती कॉम्प्युटर बेस्ट होते. Arithmetic,General Intelligence and reasoning,general awareness

no. विषय
Subject
प्रश्न संख्या
Number of Questions
एकूण गुण
Total Mark’s
1सामान्य ज्ञान5050
2गणित3535
3बुद्धिमत्ता3535
4एकूण गुण120120

RPF Constable Vaccancy 2023 Notification Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

  • आधार कार्ड [Aadhar card]
  • उत्पन्नाचा दाखला [income certificate]
  • जात प्रमाणपत्र [cast certificate]
  • दहावी बारावीचे गुण प्रमाणपत्र [10th 12th pass certificate]
  • डोमासाईल प्रमाणपत्र.[domicile certificate]
  • फोटो आणि सिग्नेचर [photo and signature]
  • पॅन कार्ड [Pan Card]
  • तसेच RPF Constable Bharti 2023 साठी लागणारी इतर कागदपत्र.

Central Cast certificate Information

तर मित्रांनो जर तुम्हाला राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे असेल तेव्हा तुम्हाला राज्य सरकारचे कास्ट सर्टिफिकेट लागतं.
तसेच जर तुम्हाला राज्याबाहेरील नोकऱ्यांसाठी अर्ज करायचा असतो तेव्हा तुमच्याकडून तुमचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सेंटर कास्ट सर्टिफिकेट आपण काढायचं कसं.
तर आता जेव्हाही तुम्हाला सेंट्रल का स्टेटमेंट काढायचा असेल तर त्यासाठी आधी तुमच्याकडे स्टेट कार्ड सर्टिफिकेट असलं पाहिजे तरच तुम्ही सेंट्रल कास्ट रेल्वेसाठी अप्लाय करू शकता.

RPF BHARRI 2023 Fees

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/-इतके अर्ज शुल्क असणार आहे.

एससी एसटी महिला एक्स सर्विस मॅन व ईबीसी या उमेदवारांसाठी 250/- रुपये इतके अर्ज शुल्क आहे.

How to Apply RPF Constable Recruitment 2023

RPF Constable Vaccancy 2023 Notification पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
व दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा अजून पर्यंत निश्चित केला नसल्यामुळे त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला भेटेल यासाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला जॉईन करा.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी.तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for RPF Constable Bharti 2023

RPF Constable Vaccancy 2023 Notification (Pdf)- Coming Soon

Direct Online Apply link – Coming Soon

Official Website Link – Click Here

RPF Constable Recruitment 2023 Important Dates

Application Start Date – Coming Soon

Last Date of Application – Coming Soon

RPF Constable Bharti 2023 अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

तसेच उमेदवाराने अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असावी कोणती माहिती चुकी कसं आढळल्या स तुमचा अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment