RRB Ministerial Bharti 2025:मित्रांनो खूप दिवसांपासून सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण भारतीय रेल्वे मध्ये या पदासाठी 1036 पदे भरण्याचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकिंग क्षेत्रात भरती निघालेली नव्हती त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला काही अडचन नाही. व या भरतीमध्ये तसेच इतर पदे भरली जाणार आहे.मित्रांनो पाहूया या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा ,काय असेल सर्व काही गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 ही असणार आहे.
RRB Ministerial Bharti 2025: [ भारतीय रेल्वेमध्ये 1036 मध्ये विविध पदांची भरती 2025]
Total: 1036
पदाचे नाव & तपशील: [Number Of Post Indian Railway Bharti 2025 ]
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Post Graduate Teachers (PGT) 187
2 Scientific Supervisor (Ergonomics and Training)-3
3 Trained Graduate Teachers (TGT) 338
4 Chief Law Assistant 54
5 Public Prosecutor 20
6 Physical Training Instructor (English Medium) 18
7 Scientific Assistant/Training 02
8 Junior Translator/Hindi 130
9 Senior Publicity Inspector 03
10 Staff and Welfare Inspector 59
11 Librarian 10
12 Music Teacher (Female) 03
13 Primary Railway Teacher of different subjects 188
14 Assistant Teacher (Female) (Junior School) 02
15 Laboratory Assistant/School 07
16 Lab Assistant Grade III (Chemist and Metallurgist) 12
Total 1036
Indian Railway Bharti 2025 Education Qualification [शैक्षणिक पात्रता]:
पद क्र.1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
पद क्र.2: (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
पद क्र.3: (i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण (ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
पद क्र.4: विधी पदवी
पद क्र.5: (i) विधी पदवी (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
पद क्र.6: B. P. Ed
पद क्र.7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
पद क्र.8: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
पद क्र.11: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
पद क्र.12: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
पद क्र.13: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
पद क्र.14: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा B.El.Ed.किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
पद क्र.15: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
पद क्र.16: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
Age Limit For Indian Railway Bharti 2025 [वयाची अट]:
01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 6, 12, 13, 14 & 15: 18 ते 48 वर्षे
पद क्र.2 & 7: 18 ते 38 वर्षे
पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
पद क्र.8, 9 & 10: 18 ते 36 वर्षे
पद क्र.11 & 16: 18 ते 33 वर्षे
वेतन [ पगार ] – जाहिरातीचे मूळ पीडीएफ पहा.
नोकरी ठिकाण [ Job Location ]: संपूर्ण भारत
Application Fees :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Important Dates For Indian Railway Bharti 2025 [महत्त्वाच्या तारखा ]
अर्ज भरण्यास सुरुवात – 5 जानेवारी 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Indian Railway Bharti 2025 Important Links
अधिकृत संकेतस्थळ करण्यासाठी – इथे क्लिक करा
जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
जॉबदर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
सूचना – विद्यार्थ्यांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचावे व जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहून अर्ज करावा.
उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.