Satara Zp Bharti 2023- नंदूरबार मध्ये जिल्हा परिषद भरती सुरू झाली आहे.याबद्दल त्यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात देखील केली आहे.या सर्व पदाची भरती 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे..तसेच या पदासाठी उमेदवारास सुरुवातीस 19,900/- ते 1,12,400/-इतका पगार दिला जाईल.तब्बल 18 विभागांमध्ये एकूण 972 पदांची भरती केली जाणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. तर मग चला मित्रांनो पाहूया कशाप्रकारे तुम्हाला Zila Parishad Bharti 2023 विभागात अर्ज करायचा आहे.
Satara Zp Bharti 2023-[थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – ग्रामसेवक कंत्राटी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी महिला, आरोग्य कर्मचारी पुरुष, फार्मसी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी शिक्षण, वरिष्ठ सहाय्यक, लाईव्ह स्टॉक पर्यवेक्षक ,कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षक, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण/स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य लघु पाटबंधारे, लघुलेखक उच्च श्रेणी[ Satara Zilla Parishad Bharti 2023 In Marathi]
एकूण पदसंख्या – 972
अर्ज शुल्क – General – 1000/-
मागास प्रवर्गातीलव अनाथ उमेदवारांसाठी -900/-
माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक- अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- सातारा ,महाराष्ट्र
अर्ज पद्धती -ऑनलाईन
परीक्षा पद्धत -CBT
अर्ज सुरू होण्याची तारीख – 05/08/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25/08/2023
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख -परीक्षेच्या 07 दिवस अगोदर
Zilla Parishad Recruitment 2023 [सविस्तर माहिती ]
[ Satara Zilla Parishad Bharti 2023 ]जिल्हा परिषद भरती मध्ये एकूण सोळा ते सतरा विभागातील 972 पदे भरली जाणार आहेत.
तर चला पाहूया कोणत्या पदासाठी नेमक्या किती जागा आहेत.
Satara Zilla Parishad Bharti Education Qualification
आरोग्य पर्यवेक्षक -या पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेची पदवी असणे गरजेचे आहे.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा.
आरोग्य सेवक पुरुष 50% – या पदासाठी उमेदवार माध्यमिक शाळांत परीक्षा मध्ये विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण झाला असावा.
राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव घेतलेला असावा.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा.
आरोग्य परिचारिका महिला- या पदासाठी उमेदवाराचे भारताप्रमाणे सहाय्यकारी असावी का आणि महाराज परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल अशाच उमेदवारांचा विचार केला जाईल.
औषध निर्माता अधिकारी -या पदासाठी उमेदवाराने औषध निर्माता शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणे गरजेचे आहे.
तसेच औषध शाळा अधिनियम 1948 खाली नोंदणीकृत औषध निर्माते असल्याचे उमेदवार.
कंत्राटी ग्रामसेवक – उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समतोल्य अहर्ता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
न मान तीन वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजेच आयटीआय केले असावे.
तसेच शासनमान्य संस्थेची समाजकल्याणाची पदवी किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा)-स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका घेतली असावी.
अहर्ता धारण करत असतील असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
कनिष्ठ आरेखक – या पदासाठी उमेदवार कमीत कमी माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेला असावा तसेच त्या समतोल परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
तसेच त्या उमेदवाराने राज्य शासनाने मान्यता असलेल्या स्थापत्य आराखेचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असावा.
कनिष्ठ यांत्रिकी – या पदासाठी उमेदवारांनी यांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असावा.
तसेच त्या समतोल पाठ्यक्रम पूर्ण केलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.
व उमेदवाराने रूळ मार्ग किंवा वाफेवर किंवा तेलावर चालणारे रोड रोलर दुरुस्ती करणे इत्यादीचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव त्या उमेदवारास असावा.
कनिष्ठ लेखा अधिकारी – या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही विद्यापीठाची पदवी धारण केली असावी.
तसेच कोणत्याही सरकारी कार्यालय किंवा व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव उमेदवारास असावा.
कनिष्ठ सहाय्यक लिपिक – या पदासाठी उमेदवाराने माध्यमिक शाळा उत्तीर्ण केली असावी किंवा त्या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या इतर दर्द मंडळांनी किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनायक महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजीत अंकलखानाचे दर मिनिटाची शब्द या गतीने दिलेली प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.
कनिष्ठ सहाय्यक लेखा – उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
तसेच उमेदवाराने मराठी टंकलेखन लेखन यातील परीक्षा जी शासकीय परीक्षा विभागामार्फत घेतली जाते. परीक्षेमध्ये दिलेले प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराने टंकलेखनामध्ये 50 गुण मिळवणे आवश्यक आहे.
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका – संवेदक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील ही पदवी धारण केले आहे. तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना दिनांक चार जून 2019 नुसार ज्यांनी पदवीधारण केली असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.
पशुधन पर्यवेक्षक – पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती हा पशुधन पर्यवेक्ष,पशुपालन पशुधन सहाय्यक, सहाय्यक पशुधन,विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी याबाबत पशुसंवर्धन संचालनालय दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.
या पदाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या जाहिरातीचे अधिकृत पीडीएफ आहे त्यामध्ये भेटेल.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ज्या उमेदवाराने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रात व जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारांना नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
परंतु संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र शास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
लघुलेखक – महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम १९६५ च्या महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक तक्त्याच्या अखेर घेतलेली माध्यमिक शाळा क्रमांक परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार.
शासनाकडून घेण्यात येणाऱ्या टंकलेखन मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनातील दरम्यान 120 शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजीत अंकल एकनाथ 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखना दर मिनिट असतील शब्द प्रति मिनिट कमीत कमी नसेल त्यावेळी गतीचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या पदासाठी विचार केला जाईल.
वरिष्ठ सहाय्यक – या पदासाठी उमेदवाराने सविधी मान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणे गरजेचे आहे.
विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 03 श्रेणी 02 – या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए बी कॉम बीएससी ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असावी.
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए अथवा समक्ष पदवी किमान 50 टक्के गुण असा उत्तीर्ण केली असावी किंवा समक्ष पदवी किमान 50 टक्के गुणाचा उत्तीर्ण केली असावी.
तसेच उमेदवाराने उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकार्यांनी व्यक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो
विस्तार अधिकारी सांख्यिकी – या पदासाठी उमेदवाराने सविधान विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण केली असावी.
किंवा त्या उमेदवारास नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार इथे अर्ज करू शकतात.
परंतु अशा विषयांपैकी एक विषयाची स्नात कोण तर पदवी धारण करणार उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक [बांधकाम] – या पदासाठी उमेदवाराकडे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उमेदवार उत्तीर्ण असावा असेच उमेदवार खालील पाठ्यक्रम एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण.
या पदास संबंधित अधिक शैक्षणिक पात्रतेसाठी खालील डीजे जाहिरातीचे अधिकृत पीडीएफ लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ सविस्तर पाहू शकता.
तर मित्रांनो एकूण 20 पद आहेत आणि त्याची जी माहिती आहे ती खूपच मोठी होईल त्यामुळे सर्व काही माहिती मी तुम्हाला इथे देऊ शकणार नाही त्यासाठी तुम्ही खाली दिलेली जी अधिकृत जाहिरातीची पीडीएफ आहे तिची लिंक मी तुम्हाला येथे खाली दिली तिथून तुम्ही ती जाहिरात पाहू शकता.
तर मित्रांनो वरील सर्व पदांसाठी तुम्हाला एक सामायिक अर्थ सुद्धा असणार आहे
संगणक प्रमाणपत्र – अहर्ता ही कंत्राटी उमेश ग्रामसेवक व पशुसवर्धन पर्यवेक्षक या दोन पदांसाठी लागू राहील संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयात उमेदवार परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच जर उमेदवारी इतर पदांसाठी संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण नसेल तर शासन निर्णयाप्रमाणे अशा उमेदवारास संगणकाची अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र – नियम 2005 मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळेस हजर होताना विवाहित उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील.
Zp Bharti Exam Pattern [ Satara Zilla Parishad Exam Pattern]
Maharashtra Zilla Parishad 2023 जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षांमध्ये हाच परीक्षा पॅटर्न वापरला जातो तो आता आपण पाहूया.
तर एकूण 100 प्रश्नांची परीक्षा ऐकून [200 गुण]
प्रत्येक प्रश्नात 2 गुण असतात.
परीक्षा कालावधी हा 120 मिनिटं म्हणजे[ 02 तास]
आता आपण पाहूया की प्रत्येक विषयाला किती प्रश्न व किती गुण असतील.
मराठी – या विषयासाठी 15 प्रश्न 30 गुणांसाठी असेल
इंग्रजी -या विषयासाठी 15 प्रश्न 30 गुणांसाठी असेल
सामान्य ज्ञान -या विषयासाठी 15 प्रश्न 30 गुणांसाठी असेल.
गणित व बुद्धिमत्ता – या विषयासाठी 15 प्रश्न 30 गुणांसाठी असेल.
तांत्रिक प्रश्न -या विषयासाठी 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी.
तांत्रिक हा विषय इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये असेल.
Satara Zilla Parishad Bharti Age Limit
Zp Maharashtra Bharti Age Limit ही त्या त्या प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे. तर चला मग आता आपण पाहूया.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष
दिव्यांग उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष
भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष
प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष
अंशकालीन उमेदवारांसाठी 18 ते 55 वर्ष
माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 ते 55 वर्ष
अनाथ उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष
खेळाडू असलेल्या उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष
Satara Zilla Parishad Selection Process
Satara Zilla Parishad Selection Process मध्ये जी निवड प्रक्रिया असते.ती कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट द्वारे घेतली जाते. सी.बी.टी द्वारे घेतली जाते.
Zilla Parishad Exam Fees [ Satara Zp Bharti 2023]
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- असणार आहे.
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900/- रुपये
आनाथ उमेदवारांसाठी-900/-
माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क नसेल.
Zp Satara Bharti 2023 Zilla Parishad Salary
जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या पदाच्या श्रेणीनुसार त्यांचे महिना वेतन दिले जाते.वेगवेगळ्या पदासाठी जे वेतन आहे ते आता आपण पाहूया.
Zp Recruitment 2023 Zp Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
शाळा सोडल्याचा दाखला.
महिला उमेदवारांसाठी विवाह दाखला जोडावा.
उमेदवार विवाहित असेल तर लहान कुटुंबाचे घोषणापत्र जोडावे.
उमेदवाराला संपूर्ण पत्ता केले कागदपत्र जसे की आधार कार्ड लाईट बिल पासपोर्ट वाहन परवाना निवडणूक ओळखपत्र यापैकी एक
उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा पुरावा म्हणजेच अधिनिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील रहिवासी असल्याचा पुरावा.
त्यानंतर जन्म प्रमाणपत्र इथे तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता.
जात प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाले आहे का याचे प्रमाणपत्र.
तात्पुरती निवड यादी मधील निवडीचा प्रवर्ग
समांतर आरक्षण प्रकार महिला/माजी सैनिक/ खेळाडू प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त /अंशकालीन/ अनाथ /दिव्यांग याचे प्रमाणपत्र तेही सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असावे.
How to Apply Satara Zilla Parishad 2023
खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जिल्हा परिषद Maharashtra Zilla Parishad Bharti 2023 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.
त्याचबरोबर सिलेक्शन संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली जी ठाणे महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरच दिली जाईल.
Satara Zilla Parishad Bharti 2023 Important Notes for All Students
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त
ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाईल.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.
Zilla Parishad Recruitment 2023 Important Links
Satara Zp Recruitment 2023 Notification (Pdf) Link – Click Here
Zp Satara Bharti Official Website Link – Click Here
Satara Zilla Parishad Bharti Direct Apply Link – Click Here
Zilla Parishad Bharti 2023 Important Dates
Zp Bharti Application Start Date – 05/08/2023
Satara Zp Last Date For Apply -25/08/2023
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.