Sauth Western Railway Bharti 2023-पुन्हा एकदा मुंबईमध्ये साउथ वेस्टर्न रेल्वे ची तब्बल 904 रिक्त पदांची पदभरतीची जाहिरात निघाली आहे. रेल्वेमध्ये नोकरी ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण साउथ वेस्टर्न रेल्वे विभागात ही पदभरती वेगवेगळ्या विभागांसाठी केली जाणार व जा उमेदवारांनी आयटीआय केल्यानंतर काही दिवसांसाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते त्या उमेदवारांसाठी ही नोकरी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण इथे अशा उमेदवारांना अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी म्हणूनच सिलेक्ट करण्यात येणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या कोणत्याही ट्रेडमध्ये अनुभवी व्यक्ती होऊ शकाल.
या पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय इतके झाले असावे.यानुसार त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती भरती बाबतची जाहिरात केली आहे.त्यानुसार जे ही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी त्वरित अर्ज करावा.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 ही असणार आहे.
Sauth Western Railway Recruitment 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणती अडचण नाही येणार.उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
SWR Recruitment 2023
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
South Western Railway Bharti 2023 | South Western Railway Recruitment 2023 | SWR Recruitment Notification 2023 | South Wes ern Railway Online Form | Sauth Western Railway Document | Sauth Western Railway Apprentices Bharti Qualification| Dock recruitment 2023 | Eligibility | Age Limit Direct Apply Link | Indian Railways Bharti Marathi Information | Indian Railways Apprentice Bharti 2023 Syllabus | Sarkari Bharti 2023 Update
Sauth Western Railway Recruitment 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – Fitter,Machinist Turner Carpenter,Stenographer,Painter, Welder Electrician, Refrigerator And AC Mechanic,
एकूण पदसंख्या – 904
अर्ज शुल्क – General/OBC -100/- SC/ST/PWD/महिला – फी नाही.
नोकरी ठिकाण- हुबळी,बेंगलोर व म्हैसूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 05/07/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02/08/2023
अधिकृत संकेतस्थळ – jobs.rrchubli.in
Sauth Western Railway Apprentices Bharti 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]
मित्रांनो आता आपण पाहूया साउथ वेस्टर्न रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती 2023 मधील भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
Qualification [शैक्षणिक पात्रता]
मित्रांनो वर दिलेल्या सर्व पदाची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणारे असणार आहे.
या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी 10वी व तसेच संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय कोर्स केला असावा.
अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
Age Limit
02 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षे इतके असावे.
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.
Application Fees [अर्ज शुल्क]
वरील सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गातील व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये लागणार आहे.
तसेच जर उमेदवार एस.सी किंवा एस.टी या प्रवर्गात मोडत असेल किंवा दिव्यांग असेल अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
Selection Process [निवड प्रक्रिया]
तर मित्रांनो या सर्व पदांसाठी तुमची निवड प्रक्रिया ही तुमच्याकडील असलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेनुसार तुम्हाला गुण देण्यात येतील. तुमच्याकडे असलेल्या संबंधित आयटीआय ट्रेड च्या जो वर्ग श्रेणी असते त्यानुसार तुम्हाला येथे गुण देण्यात येणार आहे. व त्यानंतर जे ही उच्च शैक्षणिक कागदपत्र आहेत तेच जर तुमच्याकडे असतील त्याचे तुम्हाला इथे गुण देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
संबंधित आयटीआय ट्रेड मधील प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रमाणपत्र.
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
अनुभव प्रमाणपत्र असल्यास.
Assam Rifle Bharti 2023 पाहण्यासाठी | Click Here |
How To Apply Sauth Western Railway Bharti 2023
खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझगाव डॉक च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.
Important Notes
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Important Links 2023
Sauth Western Railway Recruitment 2023 Notification (Pdf) Link – Click Here
Direct Online Apply Link – Click Here
Official Website Link – Click Here
Sauth Western Railway Apprentices Bharti 2023 Important Dates
Application Start Date – 05/07/2023
Last Date for Application – 02/08/2023
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.