SBI Bharti 2023-स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत शिकाऊ उमेदवारांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मध्ये 6000+ अधिक पदाची भरती केली जाणार आहे. या भरती बाबतचा संपूर्ण तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळा वरती जाहिराती द्वारे प्रसिद्ध केले आहे.त्यानुसार जे ही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी त्वरित अर्ज करावा.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 ही असणार आहे.
State Bank of India Bharti 2023 मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
SBI Recruitment 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
एकूण पदसंख्या – 6000+
नोकरी ठिकाण- पूर्ण भारत
परीक्षा शुल्क - General/OBC/EWS-300/-
SC/ST/PWD -अर्ज शुल्क नाही.
निवड पद्धत – लेखी परीक्षेद्वारे व स्थानिक भाषा परीक्षेद्वारे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
वयोमर्यादा – एक ऑगस्ट 2023 उमेदवाराचे वय 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त 28 वर्षे असावे.
पगार – 15,000/-
अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ – www.sbi.co.in
State Bank of India Recruitment 2023-भारतातील संपूर्ण राज्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी nsdcindia.org/apprenticeship या साइटवर जाऊन आपला अर्ज सादर करायचा ही भरती प्रशिक्षणार्थी या पदासाठी केली जात असून या भरती मध्ये असे जाहीर करण्यात आले आहे की या भरतीमध्ये 6000+ पदे भरली जाणार आहेत.यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे.
Education Qualification[शैक्षणिक पात्रता]
पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
SBI Bharti Selection Process [निवड प्रक्रिया]
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उमेदवाराचे सिलेक्शन हे लेखी परीक्षेद्वारे तसेच ज्या राज्यात तो अर्ज करत आहे तेथील स्थानिक भाषा परीक्षेद्वारेकेले जाणार आहे.
तसेच ही ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात घेतली जाऊ शकते.
जेऊ उमेदवार या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी देण्यासाठी उपस्थित राहणे अनिवार्य असेल.
SBI Bharti 2023 Age Limit
अर्जदाराचे किमान वय एक ऑगस्ट 2023 रोजी 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 28 वर्ष इतके असावे.
तसेच शासन नियमानुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना एसबीआय मार्फत वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.
SBI Bharti 2023 Application Fee [अर्ज शुल्क]
खुल्या प्रवर्गातील व ओबीसी तसेच ए डब्ल्यू एस उमेदवारांना -300/-
व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना – त्यांना अर्ज शुल्क नसेल.
Important Dates [अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा]
Starting Date for Application 05 August 2023
Last Date for Application 21 September 2023
SBI Bharti Salary
एसबीआय मध्ये उमेदवारास प्रशिक्षणार्थी कालावधीसाठी प्रति महिना 15,000/- रुपये पगार देण्यात येईल.
तसेच उमेदवार इतर कोणतेही भत्ते तसेच उमेदवार लाभासाठी पात्र राहणार नाही
Important Links [अर्जासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स]
Notification [ जाहिरात पहा ] | इथे क्लिक करा |
Official Website [अधिकृत संकेतस्थळ] | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Join Us on Whatsapp | इथे क्लिक करा |
Join Us on Telegram | इथे क्लिक करा |
Join Our Jobdarshak YouTube Channel | Subscribe |
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा व आपल्या मित्राला नोकरी मिळवण्यास मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्या तसेच योजना बद्दल सर्वात प्रथम माहिती हवी असल्यास आमच्या जॉब दर्शक या वेबसाईटला नक्की भेट द्या.
मित्रांनो तुम्हाला आमची जॉब संबंधित माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या जॉबला फॉलो करू शकता कारण आम्ही आम्ही ब्लॉगवर सरकारी तसेच निमा सरकारी केंद्र राज्य सरकारने नोकऱ्यांची उत्तम भूत माहिती तेही सर्वात अगोदर अपलोड करतो जेणेकरून तुम्ही सर्वांच्या अगोदर त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकाल व तुमची जागा निश्चित करू शकाल म्हणून लवकर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम असतील तर तुम्ही नेहमी काळाशी अपडेट राहाल.